वेळागर येथे होत असलेल्या ‘पॅरासिलिंग’च्या विरोधात मासेमारांचे काम बंद आंदोलन
केरवाडा येथील ६०० ते ७०० संतप्त मासेमारांनी १९ मार्चला मासेमारी व्यवसाय बंद ठेवून वेळागर येथे आंदोलन केले.
केरवाडा येथील ६०० ते ७०० संतप्त मासेमारांनी १९ मार्चला मासेमारी व्यवसाय बंद ठेवून वेळागर येथे आंदोलन केले.
कासार्डेसहित तालुक्याच्या काही भागांत मोठ्या प्रमाणात सिलिका मायनिंग चालू आहे.
कोकणचा विकास नको;पण ते भकास तरी करू नका !
• राजस्थानमधील घटना ! • धर्मांधांनी पुस्तकेही जाळली ! धर्मांध त्यांच्या धर्माच्या विरोधात काहीही झाले, तर थेट कायदा हातात घेतात, तर हिंदू साधा निषेधही व्यक्त करत नाहीत !
कोल्हापूर येथे पुरातत्व विभागाला जाग येण्यासाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने १९ मार्च या दिवशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले.
विशाळगडावर ६४ ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. येथील प्राचीन मंदिराची पडझड झाली आहे आणि मूर्ती भंगल्या आहेत. याउलट येथील रेहान दर्ग्यासाठी सरकारकडून रस्ता बांधून लाखो रुपयांचा निधी दिला गेला आहे आणि जात आहे.
‘मेक इन इंडिया’च्या पुढाकारानंतर भारताने शस्त्रास्त्रांची आयात अल्प करण्यावर भर दिला आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. राम स्वरूप शर्मा हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते.
भारतीय न्यायालयांमध्ये न्यायाधिशांच्या कमतरतेची समस्या गंभीर झाली आहे.
न्यू साऊथ वेल्सच्या मध्य पश्चिमेतील ऑरेंज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. शेकडो उंदरांनी रस्ते, घरे आणि पीक येथे आक्रमण केले आहे.