
नवी देहली – भाजपचे ६२ वर्षीय खासदार राम स्वरूप शर्मा यांनी देहलीतील खासदार निवासात गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांना त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आतून दार बंद असल्याने ते तोडून पोलिसांनी आता प्रवेश केल्यावर ही घटना समोर आली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. राम स्वरूप शर्मा हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते. काही आठवड्यांपूर्वी मुंबईत दमणचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली होती.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !