
मनिला (फिलिपिन्स) – दक्षिण चीन समुद्रातील आमच्या हक्काचा भाग आता केवळ शक्तीच्या बळावर मिळवता येऊ शकतो. त्याखेरीज दुसरा पर्यायच समोर नाही. या युद्धात कदाचित् आम्ही विजयी होणार नाही, अशा शब्दांत फिलिपिन्सचे रोड्रिगो दुतेर्ते यांनी चीनला सुनावले आहे. दुर्तेते यांनी विवादित भागात फिलिपिन्सच्या नौदलाच्या तैनातीची घोषणा केली असून ‘आता हा संघर्ष रक्ताचे पाट वाहिल्यानंतरच थांबवणार’, असे त्यांनी म्हटले. दक्षिण चीन समु्द्रात चीन आणि फिलिपिन्स यांच्यामध्ये सातत्याने वाद होत आहेत.
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव
(म्हणे) ‘भारताला बळजोरीने लोकांना आमच्या देशात पाठवू देणार नाही !’ – Bangladesh Home Minister
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !