Ruta Awad : (म्‍हणे) ‘ओसामा बिन लादेनची जी‍वन कथा वाचा !’

जितेंद्र आव्‍हाड यांच्‍या पत्नीकडून डॉ. ए.पी.जे अब्‍दुल कलाम यांच्‍यासारख्‍या प्रख्‍यात शास्‍त्रज्ञाची तुलना कुख्‍यात आतंकवाद्याशी करणे, ही बौद्धिक दिवाळखोरी नाही का ?

Maldives Sees Drops Of Tourists From India : मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांच्या संख्येत यावर्षी ५० सहस्रांहून अधिक घट

९ महिन्यांत ८८ सहस्र भारतीय पर्यटकांनी दिली मालदीवला भेट

Bangladesh Army Hijab : बांगलादेशातील महिला सैनिकांना आता हिजाब घालण्यास अनुमती !

भविष्यात बांगलादेशात महिलांना सैन्यात प्रवेश देण्यावर बंदी आणली गेल्यास आश्‍चर्य वाटू नये !

Cow Dung for Funerals  : अंत्‍यविधीसाठी लाकूड नव्‍हे, गोकाष्‍ठ वापरा !

गोकाष्‍ठांमध्‍ये कार्बनचे प्रमाण न्‍यून होऊन ते १० टक्‍क्‍यांवर येते. वातावरण ‘बॅक्‍टेरिया’मुक्‍त होऊन ऑक्‍सिजनची निर्मिती होते. अंत्‍यविधीनंतर राखेचे प्रमाण न्‍यून होते.

Ajmer Dargah Controversy : शिवमंदिर पाडून मोईनुद्दीन चिश्ती दर्गा बांधला असून हे मंदिर हिंदूंना परत करावे  !

हिंदु सेनेची अजमेर (राजस्थान) जिल्हा न्यायालयात याचिका !

Putin Warns To Use Nuclear Weapons : रशियावर क्षेपणास्‍त्रे किंवा ड्रोन यांद्वारे आक्रमणे झाल्‍यास अण्‍वस्‍त्रांचा वापर करू !

रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन यांची चेतावणी

Mahalakshmi Murder Case : बेंगळुरू येथील तरुणीची हत्‍या करणार्‍या आरोपीची आत्‍महत्‍या

आत्‍महत्‍येपूर्वी लिहिलेल्‍या पत्रात हत्‍येची स्‍वीकृती

USA Sri Swaminarayan Mandir Vandalised : अमेरिकेत श्री स्‍वामीनारायण मंदिराची तोडफोड

अमेरिका, कॅनडा आदी देशांमध्‍ये हिंदूंच्‍या मंदिरांवर खलिस्‍तानी  आक्रमणे करत आहेत. भारत सरकार कारवाई होण्‍यासाठी दबाव कधी निर्माण करणार ?

मांजर्ली (बदलापूर) स्मशानभूमीत अक्षय शिंदे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांचा विरोध !

अक्षय शिंदेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आला होता. अक्षय याचा मृतदेह कह्यात घेतल्यावर त्याच्या वडिलांच्या अधिवक्त्यांनी पुराव्यांसाठी तो दहन न करता पुरणार असल्याचे सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींकडून प्रश्नांची सरबत्ती !

अक्षय शिंदे चकमक प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या वेळी न्यायमूर्तींनी पोलिसांना अनेक प्रश्न विचारले. अक्षय शिंदेला कारागृहातून बाहेर काढल्यानंतर त्याला पोलीस व्हॅनमध्ये बसवेपर्यंत आणि चकमक झाल्यानंतर शिवाजी रुग्णालयात नेईपर्यंतच्या सर्व घटनाक्रमाचे व्हिडिओ चित्रीकरण उच्च न्यायालयाने सादर करण्यास सांगितले.