दिंडोरी (जिल्हा नाशिक) येथील रामशेज गड १०१ टेंभे, २१ मशाली आणि १००१ दिव्यांनी उजळला !
‘सकल मराठा परिवारा’द्वारे ‘एक दिवा स्वराज्याच्या देवासाठी’ उपक्रम !
‘सकल मराठा परिवारा’द्वारे ‘एक दिवा स्वराज्याच्या देवासाठी’ उपक्रम !
‘एबीपी माझा’ या वाहिनीवर बोलतांना शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना सुतळी बाँबशी केली. तो फोडायला धाडस लागते आणि एकदाच फुटतो; पण क्रांती घडवतो, असे ते म्हणाले.
सर्वसामान्याला लाखाचे कोटी करण्यात संपूर्ण आयुष्य वेचावे लागते; पण राजकारणात लाखाचे कोटीत जायला काही दिवसांचा कालावधीही पुरेसा असतो, हे या उदाहरणांवरून लक्षात येते. हे सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचे आहे !
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले की, थायलंडमध्ये ५० फूट उंच मंदिर साकारण्यात आले आहे. हे गणपति मंदिर ‘लॉर्ड श्रीमंत गणपति बाप्पा देवालय’ या नावाने रवाई बीच फुकेतमध्ये साकारण्यात आले आहे.
हिंदूंमध्ये फूट पाडून अन्य धर्मियांशी निवडणुकीच्या दृष्टीने होणारी आघाडी राज्याचे अहितच करणार नाही ना ?
घरी परतल्यानंतर मात्र ते म्हणाले, ‘‘मी माझ्या नातेवाइकांच्या घरी गेलो होतो. माझे तिकीट कापण्यासाठी काही जणांनी षड्यंत्र रचले. त्यांच्यावर एकनाथ शिंदेंनी कारवाई करावी, अशी माझी अपेक्षा आहे. यापुढे शिंदे सांगतील ते काम मी करीन.’’
२० नोव्हेंबर या दिवशी २ सहस्र २५९ कर्मचार्यांसाठी घेण्यात आलेल्या १ दिवसीय प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिलेल्या १५० कर्मचार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बिजलीनगर परिसरातील ‘विश्वेश्वर सायम् शाखे’चे स्वयंसेवक गेल्या १६ वर्षांपासून लोकसहभागातून दीपोत्सव साजरा करून सामाजिक संदेश देत असतात.
महाराष्ट्रातील किंबहुना देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचे सादरीकरण होत असून त्यात एका दिवसात ५६ गीते केवळ एक गायक गाणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे सादरकर्ते श्री. रोहित जोशी यांनी करवीरधाम येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
श्री धन्वन्तरि देवतेच्या पूजनानंतर ‘श्री धन्वन्तरये नमः’, असा नामजप करण्यात आला. शंखनादानंतर आरती पार पडली. यानंतर मनोगत व्यक्त करून सोहळ्याची सांगता झाली.