(म्हणे) ‘खोट्या आरोपाखाली मानवाधिकार कार्यकर्त्यांना कारागृहात टाकणे स्वीकारार्ह नाही !’
स्टॅन स्वामी हे ख्रिस्ती असल्यामुळे संयुक्त राष्ट्रे आणि पाश्चात्य देशांतील संघटना त्यांच्या नावाने अश्रू ढाळत आहेत, हेच यातून स्पष्ट होते !
स्टॅन स्वामी हे ख्रिस्ती असल्यामुळे संयुक्त राष्ट्रे आणि पाश्चात्य देशांतील संघटना त्यांच्या नावाने अश्रू ढाळत आहेत, हेच यातून स्पष्ट होते !
युरोपीय देशही धर्मांधांच्या कारवायांमुळे त्रस्त आहेत, हे जाणा !
‘सेंट झेवियर’ने गोव्यातील सहस्रावधी हिंदूंवर केलेल्या अमानुष अत्याचारांच्या संदर्भातही पोप यांनी हिंदूंची जाहीर क्षमा मागायला हवी, अशी मागणी भारतीय शासनकर्त्यांनी केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते.
पोलिसांनी तरुणावर केलेल्या गोळीबारात तो घायाळ झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘व्यवसाय आणि व्यावसायिक पद्धती’ या विषयावरील संशोधन युनायटेड किंग्डम येथील ‘ऑनलाईन’ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !
भारताने केवळ अशा प्रकारची टीका करण्याऐवजी पाकला कायमचा धडा शिकवणे आवश्यक आहे ! अशा टीकेचा विशेष काही परिणाम होतांना कधी दिसत नाही !
स्विस बँकांमध्ये कुणी कुणी आणि कधी पैसा ठेवला आहे, हे जनतेला कळले पाहिजे !
प्रा. मार्कस रेक्स यांनी सांगितले की, आर्क्टिकमधील महासागरातून उन्हाळ्यात बर्फ गायब होणे ही हवामान पालटाची मोठी हानी आहे. येत्या काही दशकांत, समुद्रातील तापलेल्या वातावरणामुळे बर्फ समुद्रातून गायब होईल.
जागतिक करप्रणालीत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषि सुनकने यांनी दिली.