‘अल्लाह हू अकबर’च्या घोषणा देत आक्रमण !
युरोपीय देशही धर्मांधांच्या कारवायांमुळे त्रस्त आहेत, हे जाणा !

बर्लिन (जर्मनी) – जर्मनीच्या ग्रीवन येथे एका २५ वर्षीय अफगाणी वंशाच्या धर्मांधाने शरणार्थी केंद्रामध्ये एका ३५ वर्षीय व्यक्तीची चाकूद्वारे वार करून हत्या केली, तसेच अन्य एका व्यक्तीला घायाळ केले. आक्रमण करतांना आरोपी ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा देत होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याने हे आक्रमण का केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपी वर्ष २०१५ मध्ये जर्मनीत आला होता आणि जानेवारी २०१८ पासून या शरणार्थी केंद्रात रहात होता. आक्रमणात ठार झालेली व्यक्ती अझरबैजानमधील होती.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित