लहानपणापासूनच पालकांनी धर्मांधतेचे आणि मुसलमानेतरांच्या द्वेषाचे शिक्षण दिले !
जगभरात एका विशिष्ट पंथाचे लोक आतंकवादाकडे का वळतात किंवा धर्मांध मनोवृत्तीचे का होतात, यावर या घटनेमुळे नक्कीच प्रकाश पडला आहे.
जगभरात एका विशिष्ट पंथाचे लोक आतंकवादाकडे का वळतात किंवा धर्मांध मनोवृत्तीचे का होतात, यावर या घटनेमुळे नक्कीच प्रकाश पडला आहे.
पूर्व युरोपीय देश बेलारूसची राजधानी मिन्स्कमध्ये नुकत्याच एका २६ वर्षीय पत्रकाराला अटक करण्यात आली. रोमन प्रोतासेविच असे त्यांचे नाव असून गेल्या ऑगस्टमध्ये बेलारूसमध्ये झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत त्याने राष्ट्राध्यक्ष अलेक्सझँडर लुकाशेन्को यांच्या विरोधात जनचळवळ उभारली……
लेखक अँड्यू लोवनी यांनी गेली ४ वर्षे ती सार्वजनिक करण्यासाठी प्रयत्न केले होते; मात्र त्यांना अपयश आले आहे.
युरोपमधील विविध देशांत लसीकरणाचा वेग वाढत असल्याने कोरोना महामारी पसरण्याचा वेग मंदावू लागला आहे. अनेक देशांनी प्रवासावरील बंदी हटवली आहे. १७ मेपासून ब्रिटनमध्ये दळणवळण बंदी उठवली जाऊ शकते.
सृष्टीची उत्पत्ती देवतांनीच केली असल्याने त्यात ऑक्सिजनचाही समावेश आहे; मात्र आताची स्थिती देवतांमुळे नाही, तर प्रशासन आणि अन्य यंत्रणा यांच्या चुकांमुळे झालेली आहे.
रशियातील कझान शहरातील एका शाळेत करण्यात आलेल्या गोळीबारात १३ जणांचा मृत्यू झाला. यात ८ लहान मुलांचा आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. गोळीबार झाल्यावर तिसर्या मजल्याच्या खिडकीतून दोन मुलांनी खाली उडी मारल्याने त्यांचा मृत्यू झाला.
सहकुटुंब लंडन येथे गेलेले पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी लवकरच भारतात परतणार असल्याचे आश्वासन दिले आहे. एक दिवस आधी त्यांनी कोरोना लसीवरून भारतातील काही नेत्यांकडून ठार मारण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याचा आरोप केला होता.
या संशोधनासाठी वैज्ञानिकांनी डेटाबेसमधून ८७ सहस्रांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आणि ५० लाख सामान्य रुग्ण यांची तपासणी केली. यात कोरोनाचा संसर्ग न झालेल्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये ६ मासांपर्यंत मृत्यूचा धोका ५९ टक्के अधिक होता.
भारतियांना आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी शिस्त शिकवली आणि लावली नसल्यामुळेच देशात ही स्थिती निर्माण झाली आहे !
भारतात होणार्या कोरोना चाचणीत त्रुटी असावी अथवा विश्वास करण्याजोगी नसावी, असे पश्चिम ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर मार्क मॅक्गोवन यांनी म्हटले आहे.