अमेरिकेवरील आक्रमणापूर्वीच ब्रिटन लादेन याला करणार होता ठार !
‘ब्रिटनच्या पूर्वी आम्ही लादेन याला ठार करणार’, या अमेरिकेच्या हव्यासामुळे लादेन बचावला. अमेरिकेच्या या कारवाईमुळे ब्रिटनला त्याची योजना पूर्ण करता आली नाही, असे आता समोर आले आहे.
‘ब्रिटनच्या पूर्वी आम्ही लादेन याला ठार करणार’, या अमेरिकेच्या हव्यासामुळे लादेन बचावला. अमेरिकेच्या या कारवाईमुळे ब्रिटनला त्याची योजना पूर्ण करता आली नाही, असे आता समोर आले आहे.
उत्तर अमेरिका खंडातील मेक्सिको देशातील सिओडाड जुआरेजमधील एका कारागृहावर अज्ञातांनी केलेल्या आक्रमणात १० सुरक्षारक्षक आणि ४ बंदीवान ठार झाले. या आक्रमणामुळे २४ बंदीवान कारागृहातून पळून गेले.
माजी पोप बेनेडिक्ट १६ वे यांचे ३१ डिसेंबर या दिवशी येथे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. सध्याचे पोप फ्रन्सिस यांनी काही दिवसांपूर्वी माजी पोप बेनेडिक्ट यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.
स्वतःची अपकीर्ती होऊ नये, यासाठी चीनने कोरोनाविषयीची आकडेवारी प्रतिदिन न देता मासातून एकदाच देण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या चिनी अधिकार्यांशी झालेल्या एका बैठकीत वरील आदेश दिला.
भारतावर सातत्याने कुरघोडी करणार्या चीनला शाब्दिक विरोध करण्यासह त्याच्या विरोधात आक्रमक पावले उचलणे आवश्यक !
जर्मनीत असलेले लोकशाहीवादी सरकार उलथवून सत्ता हस्तगत करण्याचा नाझी समर्थकांचा कट उघड झाला आहे. या प्रकरणी जर्मनीतील एका राजघराण्याशी संबंधित हेनरिक तृतीय (वय ७१ वर्षे) यांना त्यांच्या २४ समर्थकांसह अटक करण्यात आली
मुसलमानांनी घुसखोरी करणे, ही जागतिक समस्या असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी मुसलमानेतर देशांनी एकत्र यावे !
भारतातील महाविद्यालयांत मुसलमान विद्यार्थिनींनी हिजाब घालण्याचे समर्थन करत अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा उदोउदो करणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी अफगाणिस्तानातील तालिबानच्या महिलाविरोधी जाचक नियमांवर मात्र चकार शब्दही काढत नाहीत !
लोकांचा लोकशाहीविषयी भ्रमनिरास होत आहे !
अनेक देशांमध्ये लोकशाहीचा ५० टक्के र्हास !
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रनेसमवेतचे युद्ध लवकर संपवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की अमेरिकेच्या दौर्यानंतर पुतिन यांनी हे विधान केले आहे.