गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या मिथेनवर चालणार ट्रॅक्टर !
गायीचे महत्त्व आता विदेशांतही सिद्ध होऊ लागले आहे. हे लक्षात घेऊन भारत सरकार गोहत्या रोखून गोधनाच्या संवर्धनासाठी पावले उचलणार का ?
गायीचे महत्त्व आता विदेशांतही सिद्ध होऊ लागले आहे. हे लक्षात घेऊन भारत सरकार गोहत्या रोखून गोधनाच्या संवर्धनासाठी पावले उचलणार का ?
युरोपीय देशांमध्ये ‘अल्कोहोल’च्या सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. ‘अल्कोहोल’मधील ‘इथेनॉल’ हा घटक जैविक प्रणालीच्या माध्यमातून कर्करोगाचे कारण बनतो.
जर्मनीसारख्या प्रगत देशातही जिहादी कारवाया वाढत आहेत, याचे हे उदाहरण ! मानवतावादाच्या नावाखाली धर्मांधांना आश्रय दिल्याचा हा परिणाम त्याला भोगावा लागत आहे !
‘आधुनिक’ म्हणवून घेणार्या ब्रिटनमधील हवाई आस्थापन धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली कसे मुसलमानधार्जिणे निर्णय घेत आहे, हेच यातून दिसून येते !
इराणने फ्रान्सच्या राजदूतांना विचारला जाब !
जर जगात एकच शक्तीचे वर्चस्व निर्माण झाले, तर कोणतेही क्षेत्र स्थिर होणार नाही, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी येथील ‘डाई प्रेसे’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केले.
आधुनिक विज्ञानाचे दुष्परिणाम ! कुठे मनुष्याचे व्यक्तीमत्त्व घडवणारी प्राचीन भारतीय संस्कृती, तर कुठे त्याचे जीवन उद्ध्वस्त करणारी पाश्चत्त्य आधुनिक जीवनशैली !
आतंकवाद्यांची भरती केंद्रे आणि अड्डे नष्ट करून भारत अन् काही प्रमाणात संपूर्ण जगही आतंकवादमुक्त करण्यासाठी भारताने पावले उचलावीत, अशीच जनतेची अपेक्षा आहे !