मेक्सिकोमधील कारागृहावरील आक्रमणात १४ जण ठार

मेक्सिको सिटी (मेक्सिको) – उत्तर अमेरिका खंडातील मेक्सिको देशातील  सिओडाड जुआरेजमधील एका कारागृहावर अज्ञातांनी केलेल्या आक्रमणात १० सुरक्षारक्षक आणि ४ बंदीवान ठार झाले. या आक्रमणामुळे २४ बंदीवान कारागृहातून पळून गेले.