लंडनमधील चर्चमध्‍ये ‘सेक्‍स पार्टी’ आयोजित करण्‍यात आल्‍याचे उघड !

यातून पाद्रयांची वासनांधता स्‍पष्‍ट होते ! सातत्‍याने समोर येणार्‍या अशा प्रकारच्‍या घटनांमुळे पाद्रयांची विश्‍वासार्हता किती शेष राहिली असेल ! अशा घटनांचे वृत्त भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्ष आणि निष्‍पक्ष प्रसारमाध्‍यमे दडपतात !

मोदी यांच्‍या विरोधात माहितीपट बनवणार्‍यांची स्‍वतंत्र चौकशी करा !

भारतातील गुजरातमध्‍ये वर्ष २००२ मध्‍ये झालेल्‍या दंगलींचा ठपका भारताचे पंतप्रधान आणि तत्‍कालीन मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍यावर ठेवणारा २ भागांचा माहितीपट बीबीसीने प्रसारित केला होता. या प्रकरणी बीबीसीवर टीकेची झोड उठली आहे.

‘फायझर’च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून कोरोनावरील कुचकामी लसीशी संबंधित प्रश्‍नांकडे दुर्लक्ष  !

राहुल गांधी, पी चिदंबरम् आणि जयराम रमेश हे विदेशी लसींना भारतात प्रोत्साहन देत होते ! – केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री

‘सीट बेल्ट’ न लावल्याने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी चूक स्वीकारून केली क्षमायाचना !

पोलीस वसूल करणार ५० सहस्र रुपये दंड !

गुजरात दंगलीत नरेंद्र मोदी सहभागी नसल्‍याची ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मांडली भूमिका !

पाकिस्तानी वंशाच्या मुसलमान खासदाराला काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी हिंदूंचा वंशसंहार केला, ते दिसत नाही, हे लक्षात घ्या !

युक्रेनमधील हेलिकॉप्‍टरच्‍या अपघातात एका मंत्र्यासह १६ जण ठार !

डेनिस मोनास्‍टिसस्‍की असे मृत्‍यू झालेल्‍या मंत्र्याचे नाव आहे. ‘हेलिकॉप्‍टरचा अपघात नेमका कसा झाला ?’, ‘ते इमारतीला कस धडकले ?’, हे अद्याप समजू शकलेले नाही.

ब्रिटनमध्ये ‘रेनबो’ (इंद्रधनुष्य) शेजार्‍याच्या संख्येत होत आहे वाढ !

ब्रिटनमध्ये नवीन सामाजिक पालट दिसू लागला आहे. येथील शेजारी वेगवेगळ्या देशातील आणि धर्मांतील आहेत. उदारणार्थ एका घरात श्‍वेतवर्णीय कुटुंब रहात आहे, तर दुसर्‍यात कृष्णवर्णीय आणि तिसर्‍यात आशियाई कुटुंब रहात आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये हिंदु मंदिरांची खलिस्तानवाद्यांकडून तोडफोड !

ऑस्ट्रेलियामध्ये सातत्याने घडणार्‍या हिंदुद्वेषी घटना रोखण्यासाठी भारत सरकारने तेथील सरकारवर दबाव आणण्याची आवश्यकता आहे !

ब्रिटनमधील आस्थापनाने बिअरच्या बाटलीवर लावले देवीचे चित्र असलेले स्टिकर !

अशा घटनांना स्थानिक हिंदू, तसेच भारतातील हिंदु संघटना विरोध करत असल्या, तरी भारत सरकारने यासंदर्भात विरोध करून संबंधित आस्थापनांवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथील मंदिरावर खलिस्तावाद्यांनी लिहिली भारतविरोधी घोषणा !

खलिस्तानवाद्यांची वाढत्या भारतविरोधी कारवाया रोखण्यासाठी सरकारने आता कठोर कारवाई करणे आवश्यक !