Swiss – India Railway : स्वित्झर्लंड रेल्वे आणि भारतीय रेल्वे एकत्र काम करण्यासाठी करार करण्याची शक्यता !
रेल्वेमंत्र्यांनी केले स्विस रेल्वेचे कौतुक !
रेल्वेमंत्र्यांनी केले स्विस रेल्वेचे कौतुक !
ब्रिटीश संसदेत असा प्रस्ताव सादर होतो; मात्र त्या काळी अत्याचारपीडित हिंदूंना न्याय मिळण्यासाठी भारतीय व्यवस्थेने म्हणावे तसे प्रयत्न केले नाहीत, हे लज्जास्पद !
असे फुकाचे बोल बोलण्यापेक्षा भारताच्या मनात खर्या अर्थाने विश्वास निर्माण करायचा असेल, तर अमेरिकेने खलिस्तानी आतंकवाद्यांना भारताच्या सुपूर्द केले पाहिजे !
पाद्रयांनी लैंगिक शोषण केल्याच्या सहस्रो घटना उघडकीस आल्या. या परिस्थिमुळेच आता पाद्रयांना विवाहाची अनुमती देण्याची मागणी करण्याची वेळ याच पाद्रयांवर आली आहे !
फ्रान्स सरकारने कृषी कायद्यामध्ये काही पालट केले आहेत.यामुळे त्यांची आर्थिक हानी होत असल्याचा त्यांनी दावा केला असून कायदा परत घेण्यासाठी ते आंदोलन करत आहेत.
मेटाव्हर्स हे एक आभासी जग आहे, जिथे कुणीही आभासी प्रवेश करू शकतो. यात तो त्या ठिकाणी शारीरिकरित्या उपस्थित असल्याची भावना असते. यात स्वतःचे आभासी शरीर निर्माण करता येते.
इस्रायल त्याचे लोक तुर्कीयेत पाठवून तेथे हेरगिरी करत असल्याचा तुर्कीयेचा आरोप आहे.
‘फ्रान्स करू शकतो, तर भारत का नाही ?’ असा प्रश्न भारतियांच्या मनात उपस्थित होणारच !
रशियाने या वर्षातील सर्वांत मोठे आक्रमण केले आहे. त्याने युक्रेनवर जवळपास ११० क्षेपणास्त्रे डागली आहेत. या आक्रमणांत ३१ नागरिकांचा मृत्यू झाला असून १२० लोक घायाळ झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना यश मिळावे, यासाठी शुभेच्छाही दिल्या !