France : ३०३ भारतीय प्रवासी असलेल्या विमानाला उड्डाण करण्यास मिळाली अनुमती !

हे विमान परत भारतात येणार कि निकारागुवा येथे जाणार ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

France : ३०३ भारतीय नागरिक अद्यापही फ्रान्सच्या कह्यात !

यात ११ जण अल्पवयीन असून त्यांच्यासमवेत त्यांचे पालक नाहीत. बहुतांश नागरिक पंजाब आणि गुजरात या राज्यांतील आहेत.

Corona WHO : जगभरात एका महिन्यात कोरोनाच्या संसर्गामध्ये ५२ टक्क्यांची वाढ ! – जागतिक आरोग्य संघटना

कोरोनामुळे आतापर्यंत ७० लाख लोकांचा मृत्यू !

Macron on Gaza : आतंकवादाशी लढणे, याचा अर्थ गाझाला नष्ट करणे नव्हे ! – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष

आतंकवादाचा विरोध करण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे गाझा पट्टीला नष्ट करणे अथवा नागरिकांना लक्ष्य करणे, अशा विचारांना आपण कुठेही थारा द्यायला नको.

समलिंगी विवाह करणार्‍यांना आशीर्वाद देण्यास पोप यांनी दिली मान्यता

ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी समलिंगी विवाह करणार्‍या जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी पाद्य्रांना अनुमती दिली आहे. त्याचा उद्देश चर्च अधिक सर्वसमावेशक बनवणे हा आहे.

पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंच्या पाठीशी मी सदैव उभा राहीन ! – नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स

भारतातील किती हिंदु खासदारांनी पाकिस्तान आणि बांगलादेश येथील पीडित हिंदूंविषयी अशी भूमिका घेतली आहे ?

Meloni Islamization : युरोपाचे इस्लामीकरण होत असून येथे इस्लामला जागा नाही !

भारताचे गेल्या १ सहस्र वर्षांपासून इस्लामीकरण होत असून मुसलमान आक्रमकांमुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश हे भारताचे भूभाग त्यांनी गिळंकृत केले. एवढे होऊनही हिंदू जागृत होत नाहीत, हे हिंदूंसाठी लांच्छनास्पद !

पोप फ्रान्सिस यांचे माजी सल्लागार कार्डिनल एंजेलो बिसीयू यांना साडेपाच वर्षांचा कारावास

जगभरात चर्च आणि त्यात कार्यरत असलेल्या पाद्य्रांनी केलेल्या अनाचाराचे नवनवीन किस्से समोर येत आहेत. अशातच ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुुरु असलेल्या पोपच्या आजूबाजूला असणारा गोतावळाही भ्रष्ट आहे, हे या घटनेमुळे समोर आले.

India In UN: आतंकवाद्यांना आश्रय देणार्‍या देशांवर कारवाई करा !

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांची मागणी