France Women Right To Abortion : फ्रान्समध्ये महिलांनी गर्भपात करण्याला राज्यघटनेची स्वीकृती !
स्वैराचाराला प्रोत्साहन देणार्या या घटनात्मक अधिकारामुळे उद्या फ्रान्सची अधोगती व्हायला लागल्यास आश्चर्य वाटू नये !
स्वैराचाराला प्रोत्साहन देणार्या या घटनात्मक अधिकारामुळे उद्या फ्रान्सची अधोगती व्हायला लागल्यास आश्चर्य वाटू नये !
भारतात अशा प्रकारच्या धर्मांधांना देशातून बाहेर हाकलून देण्याची आवश्यकता आहे !
घुसखोरांना हाकलण्याच्या संदर्भात फ्रान्स प्रत्यक्ष कृती करतो, तर भारतात केवळ भाषणबाजी होते. भारत फ्रान्सकडून कठोर कारवाई कशी करायची हे शिकून कृतीत आणेल तो सुदिन !
तंबाखूमुळे होणार्या मृत्यूंविषयी तज्ञांनी असा निर्णय न घेण्याविषयी सरकारला चेतावणी दिली होती; मात्र असे असतांनाही सरकारने तंबाखूच्या विक्रीवरील बंदी उठवण्याची घोषणा केली. न्यूझीलंड सरकारच्या या निर्णयावर सर्व स्तरांतून टीका झाली आहे.
२ पाकिस्तान्यांपैकी एक ५५ वर्षीय मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) आहे आणि दुसरा २९ वर्षीय राजकीय नेता आहे.
इस्लामद्वेषासंदर्भात खासदार ली अँडरसन आणि सुएला ब्रेव्हरमन यांच्या टिप्पण्यांनंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांना आता त्यांच्या पक्षाच्या बचावासाठी पुढे यावे लागले आहे.
भारतावर आरोप करणारे गिल यांच्यासारखी मंडळी खलिस्तानी करत असलेल्या भारतविरोधी कृत्यांविषयी चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
युक्रेनच्या उप परराष्ट्रमंत्री इरिना बोरोव्हेट्स यांचे भारताला आवाहन !
भारतात कधीतरी असे होईल का ? भारताने फ्रान्स सरकारकडून शिकले पाहिजे आणि अशी कृती केली पाहिजे !
पाकिस्तानच नव्हे, तर भारतातील तथाकथित निधर्मीवादी राजकीय पक्षही हेच करत आहेत !