Greece Politician Slams Pakistan : पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना मूलभूत अधिकार नाहीत !
ग्रीक नेत्याने पाकव्याक्त काश्मीरवरून पाकिस्तानला सुनावले !
ग्रीक नेत्याने पाकव्याक्त काश्मीरवरून पाकिस्तानला सुनावले !
आयर्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी पदाचे, तसेच त्यांच्या पक्षाच्या नेतेपदाचेही त्यागपत्र दिले आहे. ते म्हणाले की, माझे पद सोडण्याचे कारण वैयक्तिक आणि राजकीय दोन्ही आहे.
मालदीवने भारतविरोधी भूमिका घेतली आणि त्यानंतर त्याची परिस्थिती बिकट झाली. मालदीवनंतर आता भारताला विरोध करणार्या कॅनडावर आर्थिक मंदीचे सावट निर्माण झाले आहे.
मागील वर्षी झालेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर इतक्या विलंबाने कारवाई का ?
भारतातील कुणी पाकप्रेमी शिया मुसलमान असतील, तर त्यांचे यातून डोळे उघडतील, अशी अपेक्षा !
फ्रान्समध्ये केवळ ९ टक्के मुसलमान आहेत, तरी ही स्थिती आहे. उद्या ते यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट झाल्यावर फ्रान्स इस्लामी देश झाला, तर आश्चर्य वाटू नये !
इंग्लंडमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये (एन्.एच्.एस्.मध्ये) डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी भारतातून २ सहस्र डॉक्टर पाठवले जाणार आहेत
भारतात याहून विचित्र परिस्थिती असून येथे अवैधपणे घुसलेल्यांना नागरिकत्व बहाल केले जाते, रहाण्यास सुरक्षित आश्रयस्थान मिळते आणि नोकर्याही दिल्या जातात. दुसरीकडे वैधपणे स्थलांतर करण्याची मागणी करणार्यांचे हालहाल होतात !
पोप म्हणाले, ‘मला वाटते की, सर्वांत बलवान तो आहे, जो परिस्थिती पहातो, जो लोकांचा विचार करतो आणि पांढर्या ध्वजाचे (शांततेचे) धैर्य दाखवतो अन् वाटाघाटी करतो.’
भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला पुन्हा फटकारले !