ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉ. नीलम गोर्‍हे यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश !

सुषमा अंधारे यांनी प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटातील महिला नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा होत असल्याच्या संदर्भात ‘सटरफटर लोकांमुळे नाराज होण्यासारखी परिस्थिती नाही’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त इंदूर (मध्यप्रदेश) येथील भक्तवात्सल्याश्रात विनामूल्य दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त, इंदोर येथील भक्तवात्सल्याश्रमात विनामूल्य दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्याचा संक्षिप्त वृत्तांत . . .

मुंबईतील श्री मुंबादेवी आणि श्री महालक्ष्मीदेवी देवस्थानांच्या परिसराचा विकास करणार ! – दीपक केसरकर, पालकमंत्री, मुंबई

मुंबईमध्ये १ एकर भूमीत अत्याधुनिक मत्स्यालयाची निर्मिती केली जाणार आहे. राज्यशासन आणि महानगरपालिका यांद्वारे हा संयुक्त प्रकल्प राबवला जाणार आहे.

इंस्टाग्रामद्वारे बांगलादेशी मुलीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवकाला धर्मांतरास केले बाध्य !

प्रेमात अंध होऊन स्वधर्म सोडल्याच्या धर्मशिक्षण आणि धर्माभिमान शून्य हिंदूंच्या संदर्भात अनेक घटना घडत आहेत. अशा घटना कधी ख्रिस्ती अथवा मुसलमान यांच्यासंदर्भात ऐकायला तरी मिळतात का ?

मध्यप्रदेशात पोलिसांनी गाडीच्या समोरच्या भागावर (बोनेटवर) चढलेल्या महिलेला अर्धा किमी अंतर फरफटत नेले !

पोलीस अमली पदार्थाच्या तस्करीच्या प्रकरणी एका आरोपीला घेऊन जात असतांना या आरोपीची आई पोलिसांची गाडी थांबवण्यासाठी पुढे आली; मात्र तिला पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही.

पंतप्रधानांच्या विरोधात अपशब्द वापरणे अपमानास्पदच; पण देशद्रोह नाही ! – कर्नाटक उच्च न्यायालय

‘पंतप्रधानांना जोड्याने मारले पाहिजे’ असे अपशब्द उच्चारणे, हे केवळ अपमानास्पदच नाही, तर ती दायित्वशून्यताही आहे. सरकारी धोरणावर विधायक टीका करण्याची अनुमती आहे; परंतु घटनात्मक पदावर असलेल्यांचा अनादर केला जाऊ शकत नाही’ – न्यायमूर्तींचे निरीक्षण

रशियाचे खासगी सैन्य वॅगनर ग्रुप आणि त्याचे प्रमुख प्रिगोझिन गायब !

बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अ‍ॅलेक्झेंडर लुकाशेंके यांनी ६ जुलै या दिवशी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी सांगितले की, प्रिगोझिन आणि त्यांचे खासगी सैन्य बेलारूसमध्ये नाहीत.

मुर्शिदाबादमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या !

बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच जनहिताचे आहे !

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांवर गावठी बाँब आणि गोळीबार यांद्वारे आक्रमण : ४ जण घायाळ

कूचबिहार येथील दिनहाटा गावात भाजपच्या कार्यकर्त्यांवर गावठी बाँबद्वारे आक्रमण करण्यात आल्याचे, तसेच गोळीबारही करण्यात आल्याची घटना घडली. यात ४ कार्यकर्ते घायाळ झाले आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

राहुल गांधी यांनी त्यांच्या शिक्षेला दिलेली आव्हान याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली

‘मोदी आडनाव असणारे सर्व जण चोर असतात’, असे विधान केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाने २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.