भांडण सोडवण्यासाठी आलेल्या महिला सैनिकाला महिलेने विमानात केली मारहाण !

क्षुल्लक कारणावरून हाणामारी करणार्‍या महिला हा समाजाचा संयम संपत चालल्याचे लक्षण ! समाजाचे मनोबल वाढण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक !

सर्व प्रकारचे भेद विसरून ‘हिंदु’ या नात्याने संघटित होण्याचा भांडुपकरांचा निर्धार !

आपला धर्म, संस्कृती, आपली भूमी आणि आपली माणसे यांचे रक्षण करण्यासाठी सर्व भेद विसरून हिंदु म्हणून संघटित होण्याचा निर्धार येथे समस्त भांडुपकर हिंदूंनी येथे केला.

छत्रपती संभाजीनगर येथील ५ लाख रुपयांची लाच मागणार्‍या पीएच्.डी. गाइड प्राध्यापिकेसह ४ जणांना अटक !

कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ कार अपघातातील मुख्य आरोपींसह गाडीतील अन्य अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने पालटल्याच्या प्रकरणी गुन्हे शाखेने २ जणांना अटक केली आहे.

२ अल्पवयीन मुलांचे रक्ताचे नमुने पालटल्याच्या प्रकरणी २ जणांना अटक

कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ कार अपघातातील मुख्य आरोपींसह गाडीतील अन्य अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने पालटल्याच्या प्रकरणी गुन्हे शाखेने २ जणांना अटक केली आहे.

२२ ऑगस्टला होणारा ‘महिला सन्मान सोहळा’ यशस्वी होण्यासाठी स्वत:ची दायित्वे चोख पार पाडा ! – अमोल येडगे, जिल्हाधिकारी

‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानां’तर्गत कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत २२ ऑगस्टला तपोवन मैदानावर महिला सन्मान सोहळा होणार आहे.

ठाणे येथे २० वर्षीय तरुणीचा विनयभंग !

ठाणे येथे विमान आस्थापनामध्ये काम करणार्‍या २० वर्षीय तरुणीचा तिघांनी विनयभंग केला होता. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अकोला येथे ६ विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवणार्‍या शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद !

हे कृत्य मागील ४ महिन्यांपासून चालू असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. घटना उघड झाल्यावर संतप्त पालकांनी पोलिसांत शिक्षकाविरोधात तक्रार प्रविष्ट केली. यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारने त्वरित पावले उचलावीत !

आंदोलनात इस्कॉन, भारत सेवाश्रम संघ, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तरुण हिंदु, आर्य समाज, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्यासह अन्य हिंदु संघटना अन् हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.

सांगली येथील रखडलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाच्या विरोधात ‘हंटर फोड आंदोलन’ करून जाब विचारणार ! – नितीन शिंदे, माजी आमदार

येथील चिंतामणीनगरमधील रेल्वे उड्डाणपुलाचे काम करणार्‍या ठेकेदाराला १ नाही ३ वेळा मुदतवाढ दिलेली आहे. तरीही हे काम पूर्ण होत नाही. रखडलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाच्या विरोधात रेल्वे अधिकार्‍यांना…

स्वत:च्या सर्वांगीण विकासाची जिज्ञासा जागृत ठेवावी ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

प्राचीन काळी गुरुकुलांमध्ये सर्वांगीण शिक्षण दिले जात होते. त्यामुळे जीवनातील प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे धैर्य विद्यार्थीदशेतच मिळायचे. श्रीकृष्ण-अर्जुन, चंद्रगुप्त-चाणक्य यांसारख्या आपल्या अनेक गुरु-शिष्यांनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्य केले आहे.