बंगालमध्ये अल् कायद्याच्या जिहादी आतंकवाद्याला अटक
हा आतंकवादी मुसलमान तरुणांना या संघटनेत भरती करण्यासाठी खोटी भारतीय ओळखपत्रे बनवण्याचे काम करत होता.
हा आतंकवादी मुसलमान तरुणांना या संघटनेत भरती करण्यासाठी खोटी भारतीय ओळखपत्रे बनवण्याचे काम करत होता.
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे, हाच अशा घटनांवर एकमेव उपाय आहे. हे जोपर्यंत केले जात नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणे अशक्यच आहे !
वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. सरकारने स्वतःहून याविषयी कृती करणे आवश्यक !
अरशद नावाच्या धर्मांध मुसलमानाचा चिथावणी देणारा व्हिडिओ प्रसारित !
प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. दिलीप महालनोबिस यांचे येथील एका खासगी रुग्णालयात १७ ऑक्टोबर या दिवशी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते उपचार घेत होते. डॉ. दिलीप महालनोबिस यांनी वर्ष १९७१ च्या बांगलादेश युद्धाच्या वेळी ओ.आर्.एस्.चा शोध लावला.
संघ आणि पू. गोळवलकर गुरुजी यांच्याविषयी काडीचेही ज्ञान नसतांना स्वतःचे अज्ञान पाजळणारे तृणमूल काँग्रेसचे नेते !
कोलकाताच्या मोमीनपूर भागात झालेल्या हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात आहे, असा दावा बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांनी नुकताच केला.
सैनिकांनी ८ ऑक्टोबरच्या रात्री १५ ते २० बांगलादेशी गोतस्करांच्या एका टोळीला गुरांसमवेत सीमेजवळ थांबवले असता टोळीने सैनिकांना घेरले आणि धारदार शस्त्रे अन् लाठ्या यांद्वारे आक्रमण केले.
‘मुसलमानांचे सण आणि हिंसाचार, असे समीकरणच झाले आहे’, असे कुणी म्हटल्यास त्यात चुकीचे ते काय ?
आरोपींचा धर्म पहाता त्यांनी जाणीवपूर्वक हा अपघात घडवून आणला का ? याची चौकशी झाली पाहिजे !