आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत ! – अमिताभ बच्चन
एक हिंदु म्हणून अमिताभ बच्चन यांनी कधी हिंदूंच्या देवतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली होणार्या अवमानविषयी चकार शब्द तरी काढला आहे का ?
एक हिंदु म्हणून अमिताभ बच्चन यांनी कधी हिंदूंच्या देवतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली होणार्या अवमानविषयी चकार शब्द तरी काढला आहे का ?
चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील यांगत्सेमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता; मात्र भारतीय सैन्याने चिनी सैन्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे चिनी सैन्याला परत फिरणे भाग पडले.
आणखी किती दिवस बंगालमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि हिंदू मार खात रहाणार आहेत ? बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे धाडस कधी दाखवण्यात येणार ?
दत्त जयंतीनिमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने येथील आनंदमयी आश्रम मंदिरामध्ये एका प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
तृणमूल काँग्रेसकडून बंगालमध्ये सातत्याने भाजपला लक्ष्य केले जात असतांना केंद्रातील भाजप सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावणेच योग्य ठरील, असेच जनतेला वाटते !
हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ म्हणणारेही ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची गुंडगिरी आणि राष्ट्रघातकी कारवाया यांविषयी मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !
या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या सैनिक यांना तैनात करण्यात आले. यामुळे शाळेच्या अधिकार्यांना बोर्डाची पूर्वपरीक्षा रहित करावी लागली.
तृणमूल काँग्रेसला बांगलादेशातील मुसलमान घुसखोर चालतात; कारण ते तृणमूल काँग्रेसला मतदान करतात; मात्र बांगलादेशातून भारतात आलेल्या पीडित हिंदूंसाठी काहीही न करणारा हा पक्ष अशा प्रकारे फतवे काढतो, हे लक्षात घ्या !
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगाल गावठी बाँबचा कारखाना झाला आहे आणि त्यामागे स्वतः तृणमूल काँग्रेसच आहे, हेच अबुल हुसैन याच्या घटनेतून स्पष्ट होते ! केंद्र सरकारने आता वाट न पहाता या घटनेवरून तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी !
कुणाच्या दिसण्यावरून, तसेच त्यांच्या शारीरिक व्यंगावरून अशा प्रकारचे विधान करणे पाप आहे. मंत्रीपदावर असणारी व्यक्ती देशाच्या राष्ट्रपतींविषयी असे विधान करते, यावरून त्यांची पात्रता काय आहे, हे स्पष्ट होते.