Indian Fishermen : श्रीलंकेच्या नौदलाने ४ भारतीय मासेमारांना पकडले !
श्रीलंकेच्या नौदलाने तमिळनाडूतील पुदुकोट्टई येथील ४ भारतीय मासेमारांना डेल्फ्ट बेटावर मासेमारी करतांना पकडले. पार्थिवन, के. सारथी, के. मुरली आणि एन. रामदास, अशी त्यांची नावे आहेत.
श्रीलंकेच्या नौदलाने तमिळनाडूतील पुदुकोट्टई येथील ४ भारतीय मासेमारांना डेल्फ्ट बेटावर मासेमारी करतांना पकडले. पार्थिवन, के. सारथी, के. मुरली आणि एन. रामदास, अशी त्यांची नावे आहेत.
सत्ताधारी द्रमुकच्या (द्रविड प्रगती संघाच्या) राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !
उद्या अशा हिंस्र प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षातही कुणा व्यक्तीचा अशा प्रकारे शिरच्छेद केल्यास आश्चर्य वाटू नये ! क्रूरतेची परिसीमा गाठणार्या द्रमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांना तात्काळ कारागृहात टाकले पाहिजे.
या निर्णयातून आता प्रत्येक भ्रष्टाचार्याच्या पत्नीला शिक्षा करणे आवश्यक ठरते. कारण पती भ्रष्टाचारी आहे, हे बहुतेक पत्नींना ठाऊक असते आणि त्या पतीने भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशांमध्ये वाटेकरी असतात !
मद्रास उच्च न्यायालयाने उष्ट्या पत्रावळीवरील अंगप्रदक्षिणा घालण्याला अनुमती दिली आहे. या प्रथेवर मद्रास उच्च न्यायालयानेच वर्ष २०१५ मध्ये बंदी घातली होती.
या दाव्यांमध्ये तथ्य असो अथवा नसो; पण भारत आणि हिंदू यांच्या विरोधात संपूर्ण ‘ईकोसिस्टम’च्या रूपाने कशा प्रकारे कार्यरत आहे ?, याचे हे दावे छोटेसे उदाहरण आहे !
हिंदूंचे यश ! हा मंदिराच्या भक्तांचा मोठा विजय आहे, असे मंदिर कार्यकर्ता टी.आर्. रमेश यांनी म्हटले आहे.
तेलंगाणात २०२ कोटी रुपयांचा माल जप्त
भक्तांनी अर्पण केलेल्या निधीमध्ये अफरातफर केल्याचा आरोप
तमिळनाडू राज्यातील कावेरी नदीच्या काठी असलेल्या ईरोड शहरात २१ एप्रिलपासून अतिरुद्र महायागाला प्रारंभ झाला असून हा याग १ मे पर्यंत चालणार आहे.