महाकुंभाच्या सुरक्षाव्यवस्थेसाठी अडीच कोटी रुपये मूल्यापर्यंतचे ‘अश्‍वशक्ती’ घोडे तैनात !

महाकुंभ-२०२५ च्या सुरक्षाव्यवस्थेत ‘अश्‍वशक्ती’ नावाचे घोडे तैनात करण्यात आले आहेत. हे घोडे सामान्य नाहीत. त्यांना चांगल्याप्रकारे प्रशिक्षित करण्यात आले आहे.

‘इस्रो’च्या प्रमुखपदी व्ही. नारायणन् यांची नियुक्ती !

‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ म्हणजे ‘इस्रो’च्या प्रमुखपदी प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. व्ही. नारायणन् यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते १४ जानेवारीपासून सूत्रे हाती घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Firozabad ShivMandir Reopened : फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानबहुल भागात ३० वर्षांपासून बंद असणारे शिवमंदिर उघडण्यात आले !

मंदिराची माहिती मिळताच हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जाऊन तेथे स्वच्छता केली. तसेच हनुमान चालिसाचे पठण केले. त्यापूर्वी प्रशासनाने मंदिराचे कुलूप उघडले.

पोलिसांनी १० वर्षांपूर्वी नोंदवलेल्या खोट्या गुन्ह्यातील २६ आरोपी निर्दोष !

निकालाच्या वेळी सरकारी पक्षाने विविध साक्षी, तसेच कागदपत्रांची पडताळणी केली. साक्षीदारातील विसंगतीमुळे न्यायालयाने सर्व २६ जणांना निर्दोष ठरवले. 

यवतमाळ बसस्थानकातील पोलीस चौकीची भरदिवसा तोडफोड !

जनतेची सुरक्षा करणार्‍यांच्या स्थळाची अशी स्थिती होत असेल, तर राज्यात कायदा-सुव्यवस्था कोण राखणार ?

महाकुंभमेळ्यात पाणी आणि वीज यांची सुविधा न पुरवल्याने साधूंचे आंदोलन !

प्रशासनातील काही जणांकडून सुविधांसाठी पैशांची मागणी होते, असा आरोपही साधूंनी आंदोलनाच्या वेळी केला. प्रशासकीय अधिकार्‍यांकडे साधूंनी निषेध नोंदवला

Saif Ahmed Fakes Hindu Identity : सैफ अहमदने बनावट हिंदु ओळखपत्राच्या आधारे हिंदु तरुणीला फसवले !

लव्ह जिहाद्यांना कायद्याचे भयच राहिलेले नाही, हेच लक्षात येते ! अशांना सरकारने फासावर लटकवण्याची शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात करणे त्यामुळे आवश्यक झाले आहे !

कुंभमेळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी ‘वॉटर ए.टी.एम्.’ची व्यवस्था !

भाविकांना शुद्ध पाणी मिळावे आणि पाण्यासाठी त्यांना वेगळा व्यय करावा लागू नये, या दृष्टीने प्रशासनाने ‘वॉटर ए.टी.एम्. ही सुविधा केली आहे.

कुंभमेळ्याच्या ठिकाणी गुटखा, तंबाखू आणि विडी यांच्या टपर्‍या !

कुंभमेळ्यासारख्या धार्मिक महोत्सवात अध्यात्मविषयक धार्मिक ग्रंथ, पूजासाहित्याची दुकाने मोठ्या प्रमाणात असतात; मात्र ही दुकाने लागण्यापूर्वीच कुंभमेळ्यामध्ये गुटखा, तंबाखू-विडी विक्रीच्या शेकडो टपर्‍या थाटण्यात आल्या आहेत.

Swasth Maha Kumbh : महाकुंभ येथे आतापर्यंत १० सहस्र रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार येथील महाकुंभात ठिकठिकाणी भाविकांना आरोग्य उपचार मिळत आहेत. आतापर्यंत महाकुंभ येथे १० सहस्र भाविकांनी याचा लाभ घेतला आहे. केंद्रीय रुग्णालयासमवेत अरैल येथील केंद्रीय रुग्णालय येथे बाह्यरुग्ण विभाग चालू आहे.