ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या रॅलीत जिहादची घोषणा !
ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचारफेरीमध्ये ‘एकबार फिर जिहाद का नारा देता हूँ और इस जिहाद के लिए मेरा मुस्लिम समाज इस बार भी तैयार है’, अशी घोषणा देण्यात आली.
ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचारफेरीमध्ये ‘एकबार फिर जिहाद का नारा देता हूँ और इस जिहाद के लिए मेरा मुस्लिम समाज इस बार भी तैयार है’, अशी घोषणा देण्यात आली.
नफेखोर खासगी ट्रॅव्हल्सचा हा लोकशाहीद्रोही प्रयत्न लांच्छनास्पदच आहे. प्रशासन आणि सरकार हिंदूंच्या सणांच्या वेळी वाढवण्यात येणार्या बस दरांवर काही कारवाई करतांना दिसत नाहीत; परंतु आतातरी त्यांनी कारवाई करावी, अशी राष्ट्रप्रेमी जनतेची अपेक्षा आहे.
समाजात जातीयवादाद्वारे फूट पडणाऱ्या शरद पवार यांची बहिण सरोज पाटील यांनी पू. गुरुजींसारख्या ऋषितुल्य व्यक्तीमत्त्वावर केलेली टीका म्हणजे सूर्यावर थूंकण्यासारखे आहे.
राज्यात आणि देशात वक्फ बोर्डाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड-दुर्ग, तसेच मंदिरे यांच्यावर दावा केला आहे.
देशातील मुसलमान धर्मगुरु हिंदुत्वविरोधी सरकारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. अशा परिस्थितीत हिंदु समाजानेही एकत्र येऊन हिंदुत्वनिष्ठ पक्षांच्या समर्थनार्थ मतदान केले पाहिजे.
काँग्रेस सरकारने सत्तेवर आल्यानंतर या घोषणांची पूर्तता करतांना सरकारचे दिवाळे निघू लागल्याने सरकारच्या तिजोरी खडखडाट झाल्याचाच हा परिणाम आहे
हिंदूंनाच धर्माचा अभिमान आणि धर्मशिक्षण नसल्याने अशा घटना घडत आहेत !
भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ पाकिस्तान सागरी सुरक्षा यंत्रणेने पकडलेल्या ७ भारतीय मच्छिमारांची भारतीय तटरक्षक दलाने सुटका केली.
पैंगीण येथील श्री. दत्तानुभव गुलाब टेंग्से यांनी तेनाली येथे शृंगेरी मठाचे शंकराचार्य आणि अन्य वेदांतशास्त्र पंडित यांनी घेतलेल्या वेदांतशास्त्र महापरीक्षेत उत्तीर्ण होण्याबरोबरच देशात पहिले येण्याचा मान मिळवून पैंगीण ग्रामासह भारतीय संस्कृतीचा मुकुटमणी होण्याचा मान मिळवला.
मनोहरबाग (पठार) येथे रहाणारे सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य (कै.) शशिकांत मनोहर ठुसे यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम १८ नोव्हेंबर २०२४ या दिवशी भावपूर्ण वातावरणात साजरा झाला.