डोक्‍यावरची भगवी टोपी खाली टाकणार्‍या राजेंद्र लाटकारांचा सकल हिंदु समाजाच्‍या वतीने निषेध !

ते पुढे म्‍हणाले की, त्‍यामुळे जनतेने २० नोव्‍हेंबला होणार्‍या मतदानातून त्‍यांच्‍या भावना व्‍यक्‍त करून धनुष्‍यबाणासमोरील बटण दाबून भगव्‍याचा अवमान करणार्‍यांना घरी बसवावे, असे आवाहन आम्‍ही करतो.

पुणे शहरात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्‍यासाठी १० सहस्र पोलिसांचा बंदोबस्‍त !

मतदान केंद्रांच्‍या परिसरात प्रतिबंधात्‍मक आदेश लागू रहातील. या आदेशाचे उल्लंघन केल्‍यास कारवाई करण्‍याचे आदेश पोलीस आयुक्‍त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

डोक्‍यावरची भगवी टोपी खाली टाकणार्‍या राजेंद्र लाटकारांचा सकल हिंदु समाजाच्‍या वतीने निषेध !

प्रचाराच्‍या कालावधीत कोल्‍हापूर शहर उत्तर मतदारसंघातील उमेदवार राजेश लाटकर यांनी त्‍यांच्‍या डोक्‍यावर असलेली भगवी टोपी खाली टाकल्‍याचा व्‍हिडिओ सर्वत्र प्रसारीत झाला आहे.

मुंबई ते नवी मुंबई विमानतळ हे अंतर १७ मिनिटांत ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

ठाणे येथे १८ नोव्‍हेंबर या दिवशी झालेल्‍या एका प्रचारसभेत गडकरी बोलत होते. नवी मुंबई विमानतळ मार्च २०२५ पासून चालू  होण्‍याची शक्‍यता आहे.

४ अज्ञातांविरोधात गुन्‍हा नोंद !

माजी गृहमंत्री आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्‍या वाहनावर १८ नोव्‍हेंबरच्‍या रात्री आक्रमण करण्‍यात आले.

राजकीय लाभासाठी ब्राह्मण समाजाच्‍या भावना दुखावणार्‍या महाविकास आघाडीवर कारवाई करावी !

महाराष्‍ट्रातील बहुतांश मुख्‍य वृत्तपत्रात १६ नोव्‍हेंबर या दिवशी महाविकास आघाडीचे निवडणुकीच्‍या संदर्भातील संपूर्ण पानभर विज्ञापन प्रसिद्ध झाले होते. विज्ञापनातील उल्लेख ‘पहिल्‍या अनाजीने स्‍वराज्‍याला लुटले आणि दुसर्‍याने अवघ्‍या महाराष्‍ट्राचे अन् शेतकर्‍यांचे स्‍वप्‍न उद़्‍ध्‍वस्‍त केले’, अशा आशयाचे लिखाण आहे.

राहुल गांधी यांना २ डिसेंबरला न्‍यायालयात उपस्‍थित रहाण्‍याचे आदेश !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍याविषयी अवमानकारक वक्‍तव्‍य केल्‍याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पुणे येथील विशेष न्‍यायालयात १८ नोव्‍हेंबरला उपस्‍थित रहाण्‍याचे समन्‍स बजावण्‍यात आले होते

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बविआच्‍या कार्यकर्त्‍यांचा गैरसमज झाला !; मुंबईत ४१ लाख ९१ सहस्र रुपये जप्‍त !

विरारच्‍या विवांत हॉटेलमध्‍ये भाजपचे राष्‍ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटत असल्‍याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

एका वृद्ध अभियंत्याची चालली १९ दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ : १० कोटी रुपये गमावले !

रोहिणी भागात रहाणार्‍या एका ७७ वर्षीय निवृत्त अभियंत्याला तब्बल १९ दिवस डिजिटल अरेस्ट करण्यात आले. या कालावधीत त्याच्याकडून १० कोटी ३० लाख रुपये लुटण्यात आले.

प्रकाश आंबेडकर (म्हणे) ‘महंमद पैगंबर यांच्या नावाने वंचित बहुजन आघाडीला मत द्या !’

‘महंमद पैगंबर विधेयकाचे कायद्यात रूपांतर करायचे असेल, तर मुसलमान बांधवांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे.