जिंकलेल्या जागांनुसारच महायुतीच्या जागांचे वाटप ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

वर्ष २०१९ मध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी जिंकलेल्या जागांच्या व्यतिरिक्त ८८ जागांच्या वाटपाविषयी चर्चा होईल, असे या वेळी अजित पवार म्हणाले.

Muslim Garba Teacher SambhajiNagar : संभाजीनगर येथे मुसलमानाकडून गरबा शिकवणीवर्गाचे विज्ञापन प्रसारित !

गरबा हा हिंदूंचा नवरात्रीत केला जाणारा नृत्यप्रकार असतांना तो मुसलमानांकडून शिकण्याची कुणाला काय आवश्यकता आहे ?

SarTanSeJuda In Mumbai AIMIM Rally : तिरंगा फेरीत इस्‍लामी कट्टरतावाद्यांकडून ‘सर तन से जुदा’च्‍या घोषणा !

संभाजीनगर येथून मुंबईत येऊन तेथील वातावरण, तसेच कायदा-सुव्‍यवस्‍था बिघडवण्‍याचा प्रयत्न करणार्‍या जिहादी मानसिकतेच्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई व्‍हायला हवी !

Badlapur Encounter : सर्वसाधारपणे तुम्ही डोक्यात गोळी मारता का ? – मुंबई उच्च न्यायालय

सर्वसाधारपणे तुम्ही डोक्यात गोळी मारता का ? कि हातावर किंवा पायावर मारता ? आरोपीला घेऊन जाणार्‍या गाडीत जे पोलीस अधिकारी होते, पूर्णपणे प्रशिक्षित आणि पारंगत होते. ४ पोलिसांवर एक आरोपी वरचढ ठरला, हे समजणे थोड कठीण आहे.

पंढरपूर येथे अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई !

पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी पथकांची  नेमणूक केली आहे.

ज्ञानेश महाराव यांना श्री शिवाजी नाट्यमंदिराच्या कार्यकारिणीतून काढा ! – सकल हिंदु समाज

प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्या संदर्भात निंदनीय वक्तव्याचे प्रकरण

महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता !

राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाच्या ३०५ कोटी ६३ लाख रुपयांचा आराखडा राज्यस्तरीय शिखर समितीने संमत केला आहे. यामध्ये श्रीक्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप आणि दर्शन रांग यांसाठी १२९ कोटी ४९ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

उत्पन्नवाढीसाठी एस्.टी.महामंडळ चालक-वाहक यांना देणार प्रोत्साहन भत्ता

इंधन बचतीसाठी चालक आणि यांत्रिक कर्मचारी यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पासचे वितरण करण्यात येत आहे.

शेगाव शहरातील मुसलमानांकडून वस्तू खरेदी न करण्याचे आवाहन !

असे सर्वत्र झाल्याविना धर्मांधांना वचक बसणार नाही !