2011 Keralam Bomb Attack : माकपच्या १० कार्यकर्त्यांना २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
बाँबस्फोट घडवणारे कार्यकर्ते असणार्या माकपवर बंदी घातली पाहिजे ! यासाठी देशातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सरकारवर संघटित होऊन दबाव आणला पाहिजे !
बाँबस्फोट घडवणारे कार्यकर्ते असणार्या माकपवर बंदी घातली पाहिजे ! यासाठी देशातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सरकारवर संघटित होऊन दबाव आणला पाहिजे !
धर्मांध मुसलमान हिंदूंविरुद्ध जिहाद करण्याची एकही संधी सोडत नाहीत, हेच यावरून लक्षात येते ! याविरोधात हिंदूंनी संघटित होऊन देवतांचा अवमान करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, अशी पत निर्माण केली पाहिजे !
हिंदु तरुणींना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांच्यात धर्माभिमान नाही. त्यामुळे असे धर्मांध त्यांच्यावर दबाव आणून त्यांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात ! या उलट ज्यांच्यात धर्माभिमान आहे, अशा हिंदु तरुणी अशांना जागीच धडा शिकवून त्यांना ताळ्यावर आणतात !
इतर वेळी स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरण यांच्या गप्पा मारणार्या काँग्रेसवाल्यांचे स्त्रीद्रोही स्वरूप यातून दिसून येते. अशांच्या राज्यात महिलांचे अस्तित्वच धोक्यात !
केरळम्मध्ये केवळ हिंदूच नाही, तर ख्रिस्ती समुदायही बळी ठरला आहे. कट्टर मुसलमान संघटना जाणूनबुजून हे सर्व करत आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये विवाहित मुसलमान तरुणच यात सहभागी असतात.
‘आय.एन्.एस्. मालवण’ ही पाणबुडीविरोधी युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाली आहे. नौदलाला अशा ८ पाणबुडीविरोधी युद्धनौका मिळणार आहेत.
शबरीमला मंदिरात भगवान अयप्पा ब्रह्मचारी स्वरूपात पूजले जातात. भक्तांच्या श्रद्धेनुसार देवतेचे ब्रह्मचर्य आणि तपश्चर्येची ऊर्जा कायम राखण्यासाठी मासिक पाळी येण्याच्या वयोगटातील महिलांचा प्रवेश वर्ज्य मानला जातो.
हे पाहून तरी केंद्र सरकार देशपातळीवर कठोर लव्ह जिहादविरोधी कायदा करणार का ?
८ मार्च या ‘जागतिक महिलादिना’चे औचित्य साधत ‘मानव सेवा समिती ट्रस्ट’च्या वतीने केरळम्मधील एळमक्करा (जिल्हा एर्नाकुलम्) येथील सनातनच्या साधिका श्रीमती विजया कुमारी यांचा सत्कार करण्यात आला.
मोनालिसा हिने मुसलमान प्रियकराशी विवाह केल्यावर चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा यांचा दावा !