२० मंत्र्यांनीही घेतली शपथ

थिरूवनंतपूरम् (केरळम्) – काँग्रेस नेते व्ही.डी. सतीशन् यांनी केरळम्चे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी मुख्यमंत्र्यांनंतर त्यांच्या मंत्रीमंडळातील आणखी २० मंत्र्यांनाही पदाची शपथ दिली. कार्यक्रमात राहुल गांधी, प्रियांका वाड्रा, माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन्, भाजप नेते राजीव चंद्रशेखर यांच्यासह काँग्रेसशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही कार्यक्रमात सहभागी झाले. परदेशात असल्यामुळे काँग्रेसचे खासदार शशी थरूर उपस्थित नव्हते.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक