केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ५ कोटी रुपयांच्या हानीभरपाईसाठी उच्च न्यायालयात याचिका

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने (‘पी.एफ.आय.’ने) गेल्या २३ सप्टेंबरला पुकारलेल्या बंदच्या वेळी अनेक बसगाड्यांची तोडफोड केली. या हिंसाचारात केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ५ कोटी रुपयांची हानी झाली.

येत्या आठवडाभरात ‘पी.एफ्.आय.’वर बंदीची शक्यता !

पी.एफ्.आय. स्वतःवरील कारवाईचा सूड उगवण्याच्या सिद्धतेत
आत्मघाती आक्रमण करण्याची शक्यता

केरळ येथील मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने पितृपक्षाच्या निमित्ताने प्रवचन पार पडले !

येथील ‘घण्टाकर्णन् मंदिर’, तोप्पुमपडी येथे पितृपक्षाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन घेण्यात आले.

अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी केरळमधील दोघा मदरसा शिक्षकांना अटक

समाजविघातक कृत्यांचे आणि वासनांधतेचे अड्डे बनलेल्या मदरशांवर सरकार बंदी का घालत नाही ?

केरळमधील बंद अवैध ! – केरळ उच्च न्यायालय

‘कोणत्याही प्रकारचा हिंसाचार रोखण्यासाठी सर्व शक्य उपाययोजना कराव्यात’, असे न्यायालयाने सरकारला सांगितले.

केरळमध्ये ‘बंद’ला हिंसक वळण !

‘केरळमध्ये माकप आघाडीचे सरकार असतांना त्याने हा हिंसाचार का रोखला नाही ?’, याचे उत्तर दिले पाहिजे !

गुरुवायूर मंदिर समितीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मागितले केरळ सरकारकडे उत्तर !

गुरुवायूर देवस्वम् व्यवस्थापन समितीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकार आणि इतर संबंधित यांना १० ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. ‘

संघ नेत्याच्या हत्येप्रकरणी पी.एफ्.आय.च्या नेत्याला अटक !

जनहो, जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर बंदी लादणे, ही काळाची आवश्यकता असल्याचे जाणा !

क्रांतीकारकांच्या स्मारकाच्या अनावरणाला राहुल गांधी अनुपस्थित !

गांधी आणि नेहरू परिवारांनी नेहमीच क्रांतीकारकांचा अवमान केला आहे. त्यामुळे राहुल गांधी या कार्यक्रमाला अनुपस्थित रहाणे, ही काही आश्‍चर्याची गोष्ट नाही ! काँग्रेसने क्षमा मागण्यापेक्षा प्रायश्‍चित्त म्हणून क्रांतीकारकांचा सन्मान होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

काँग्रेसने सामाजिक माध्यमांवरील पोस्टवर रा.स्व. संघाची खाकी चड्डी जळतांना दाखवली !

रा.स्व. संघ आणि भाजप यांची काँग्रेसवर टीका ! थिरूवनंतपूरम् (केरळ) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा चालू असतांना काँग्रेसने तिच्या ट्विटर खात्यावर एक पोस्ट केल्याने वाद निर्माण झाला आहे. या पोस्टमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खाकी चड्डीचे छायाचित्र असून त्याला एका कोपर्‍यात आग लागली आहे, असे दिसत आहे. यावर चित्रावर लिहिले आहे ‘देशाला … Read more