मुसलमानांनी ज्ञानवापी आणि शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी ! – के.के. महंमद
मुसलमानांनी वाराणसीतील ज्ञानवापी आणि मथुरेतील शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी, असे आवाहन पुरातत्व शास्त्रज्ञ के.के. महंमद यांनी मुसलमानांना केले आहे.
मुसलमानांनी वाराणसीतील ज्ञानवापी आणि मथुरेतील शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी, असे आवाहन पुरातत्व शास्त्रज्ञ के.के. महंमद यांनी मुसलमानांना केले आहे.
तसेच त्रिप्रयार श्रीराममंदिरात जाऊनही त्यांनी पूजा केली.
अधिवक्ताच बलात्कार करत असेल, तर असे लोक पीडीतांना न्याय मिळवून काय देणार ?
श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केले होते आवाहन ! अन्य वेळी धर्मस्वातंत्र्य आणि व्यक्तीस्वातंत्र्य यांचा ढोल बढवणारे अशा वेळी कुठल्या बिळात जाऊन लपतात ?
केरळ राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी घटना !
एका प्राध्यापकाचा हात कापणार्या धर्मांधाला अटक करण्यासाठी १३ वर्षांचा अवधी घेणार्या भारतीय सुरक्षायंत्रणांच्या कार्यक्षमतेवर कुणी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यास आश्चर्य ते काय ?
लक्षद्वीप बेटांच्या पर्यटन विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतल्यामुळे भारत आणि मालदीव यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.
येथील दत्त मंदिरात २६ डिसेंबर या दत्तजयंतीच्या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. याचा लाभ अनेक जिज्ञासू आणि दत्तभक्त यांनी घेतला.
कोचीमधील कुरुक्षेत्र पब्लिकेशन यांनी आयोजित केलेला आंतरराष्ट्रीय पुस्तकोत्सव पार पडला. या पुस्तकोत्सवामध्ये सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा प्रदर्शन कक्ष लावण्यात आला होता. या प्रदर्शन कक्षाला अनेक ठिकाणच्या जिज्ञासूंनी भेट देत चांगला प्रतिसाद दिला.
तमिळनाडूमध्ये कोरोना विषाणूचा नवा उपप्रकार आढळून आला आहे. ‘जेएन्. १’ असे याचे नाव आहे. ‘जेएन्. १’ सर्वप्रथम लक्झमबर्गमध्ये सापडला होता. त्यानंतर तो अनेक देशांमध्ये पसरला. दुसरीकडे केरळमध्ये कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.