थिरूवनंतपूरम् (केरळ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ जानेवारी या दिवशी केरळच्या गुरुवायूर मंदिरात जाऊन पूजा केली. तसेच त्रिप्रयार श्रीराममंदिरात जाऊनही त्यांनी पूजा केली.
Prayed at the sacred Guruvayur Temple. The divine energy of this Temple is immense. I prayed that every Indian be happy and prosperous. pic.twitter.com/eFpxWaa9BL
— Narendra Modi (@narendramodi) January 17, 2024
पंतप्रधान मोदी यांनी आदल्या दिवशी आंध्रप्रदेशातील लेपाक्षी येथील प्राचीन वीरभद्र मंदिरात जाऊन पूजा केली होती. त्यांनी मंदिरात राम भजन केले आणि रंगनाथ रामायणावर आधारित रामकथाही पाहिली होती.
|