
कोचि (केरळ) – येथील दत्त मंदिरात २६ डिसेंबर या दत्तजयंतीच्या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. याचा लाभ अनेक जिज्ञासू आणि दत्तभक्त यांनी घेतला. सनातन संस्थेच्या साधिका कु. प्रणिता सुखटणकर यांनी ‘भगवान दत्त’ या विषयावर उपस्थितांना दत्त जयंतीचे महत्त्व आणि दत्तजपाचे लाभ यांविषयी शास्त्रोक्त माहिती सांगितली. यासह उपस्थित भाविकांकडून १० मिनिटे ‘श्री गुरुदेव दत्त’ हा सामूहिक नामजप करवून घेण्यात आला. या वेळी दत्त मंदिराकडून कु. प्रणिता सुखटणकर यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला.
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !