Karnataka Hanuman Flag Removed : पोलिसांनी १०८ फूट उंच फडकणारा हनुमान ध्वज उतरवला !

मंड्या (कर्नाटक) येथील केरागाडू गावातील घटना
विरोध करणार्‍या गावकर्‍यांवर केला लाठीमार !

Karnataka Boy Paraded Naked : एका विद्यार्थ्याला अन्य विद्यार्थ्यांनी नग्न करून मारहाण करत काढली धिंड !

कलबुर्गी (कर्नाटक) येथे डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करतांना त्यात सहभागी न झाल्याचे प्रकरण !

Shivananda ShivayogiRajendraSwamiji Predictions : यावर्षी एक प्रमुख संत आणि २ पंतप्रधान यांचा अपमृत्यू होणार !

कोडीमठाचे डॉ. शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामीजी यांनी ‘यावर्षी एक प्रमुख संत आणि २ पंतप्रधान यांचा अपमृत्यू घडेल’, असे भाकीत केले आहे.

कडब (कर्नाटक) येथे बेकायदेशीररित्या चालणार्‍या पशूवधगृहावर धाड : ३ मुसलमानांना अटक

अशांना कठोर शिक्षा झाली, तरच इतरांवर वचक बसेल !

Karnataka : पुत्तुरू (कर्नाटक) येथे अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या धर्मांध मुसलमानाला अटक

पोलीस ठाण्याला घेराव घालत धर्मांधाला कह्यात देण्याची हिंदूंची मागणी !

Karnataka Ramlala Idol Fine : श्री रामललाच्या मूर्तीसाठी ज्याने दगड शोधला, त्याला कर्नाटक सरकारकडून बेकायदेशीर खाणकाम केल्यावरून ८० सहस्र रुपयांचा दंड !

‘कर्नाटकातील काँग्रेस सरकार म्हणजे रावणाचे सरकार’, असे कुणी म्हटले, तर आश्‍चर्य वाटू नये !

विजयपूर (कर्नाटक) येथे हिंदु बंदीवानांनी २२ जानेवारीला कारागृहात श्रीरामोत्सव साजरा केल्याने मुसलमान बंदीवानांनी केले आक्रमण !

मुसलमान कारागृह अधीक्षकांच्या चिथावणीवरून आक्रमण करण्यात आल्याचा होत आहे आरोप !

देवस्थानांच्या रक्षणासाठी संयुक्त लढा आवश्यक ! – पुजारी श्रीहरि नारायण दास अस्रण्णा

देवस्थानांचे व्यवस्थापन शासनाच्या कह्यात गेल्यावर म्हणजे मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर मंदिर भावपूर्ण पद्धतीने नव्हे, तर शासनाच्या दृष्टीने चालवले जाते.

अयोध्या येथील श्री राममंदिरातील सोहळ्यानिमित्त शबरी कोल्ला (कर्नाटक) येथील मंदिरात ललिता रुद्र त्रिशती यज्ञ !

हा यज्ञ ज्या ठिकाणी करण्यात आला, ते मंदिर सुरेबन शहराजवळील खडकाळ टेकडीच्या फाट्यावर वसलेले आहे. हे मंदिर बेळगाव पासून १०७ किलोमीटर अंतरावर असून याच ठिकाणी प्रभु श्रीराम आणि माता शबरी यांची भेट झाली,..

निपाणी (कर्नाटक) येथे शोभायात्रेला पोलीस प्रशासनाने अनुमती नाकारली !

पोलिसांनी प्रथम २२ जानेवारीला अनुमती नाकारत २३ जानेवारीला शोभायात्रा काढा, अशी विनंती केली. यानुसार २३ ला शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले; मात्र पोलिसांनी अचानक २३ जानेवारीलाही शोभायात्रेची अनुमती नाकारली.