पोलीस ठाण्याला घेराव घालत धर्मांधाला कह्यात देण्याची हिंदूंची मागणी !

पुत्तुरू (कर्नाटक) – येथे शाकीर पुत्तुरू याने एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली होती. छेड काढण्याच्या घटनेने संतप्त झालेल्या हिंदूंनी पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि शाकीर याला कह्यात देण्याची मागणी केली.
Mu$|!m fanatic arrested in #Putturu (#Karnataka) for molesting minor girl
👉Hindus surround police station and demand to hand over the culprit to them !
It would not come as a surprise if someone demands to punish such a lustful person by breaking his hands and legs as per… pic.twitter.com/h2obkR62Ba
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 29, 2024
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |
बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान अधिकार्याच्या धार्मिक जाचामुळे हिंदु पोलीस निरीक्षकाची आत्महत्या !
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक
केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !