बेळगाव महानगरपालिकेवर भाजपची सत्ता !

बेळगाव महापालिकेच्या निवडणुकांचा निकाल ६ सप्टेंबर या दिवशी घोषित झाला. एकूण ५८ जागांपैकी ३५ जागांवर विजय मिळवत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसला १०, अपक्षियांना ८, महाराष्ट्र एकीकरण समितीला ४ जागा मिळाल्या आहेत

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील दोषींना ‘ककोका’ कायदा आणि हिदुत्वनिष्ठांची हत्या करणार्‍यांना जामीन ! असा पक्षपात का ? – प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना 

‘गौरी लंकेश हत्या प्रकरण – वास्तव आणि विपर्यास’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र

गणेशोत्सव नाही, तर मतदान नाही ! – निपाणी येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची फलकाद्वारे चेतावणी

येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने ‘गणेशोत्सव नाही, तर मतदान नाही !’ या आशयाचा फलक लावून सर्वच राजकीय पक्षांना चेतावणी दिली आहे. ‘राजकीय नेत्यांच्या सभा आणि मिरवणुका यांना गर्दी चालते, तर गणेशोत्सवाला गर्दी का नाही ?

बादामी (कर्नाटक) येथील प्राचीन मंदिरे पाडून वसतीगृह बांधण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला हिंदुत्वनिष्ठांकडून विरोध !

भाजपच्या राज्यात असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

पुत्तुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध महतोभार महालिंगेश्‍वर मंदिराच्या भूमीवर केवळ हिंदूंना वाहने उभी करण्यास अनुमती !

चर्च आणि मशीद यांच्या भूमीवर अन्य धर्मियांना म्हणजेच हिंदूंना वाहने लावण्याची अनुमती दिली जाते का ? हे पुरो(अधो)गामी सांगतील का ?

सनातनचे चैतन्यदायी ग्रंथ घरोघर पोचवून प्रत्येक जिवाचे कल्याण करा ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ या उपक्रमाचे पू. रमानंद गौडा यांचा हस्ते उद्घाटन

हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या अभियानाला कर्नाटकमध्ये मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीकडून १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ हे अभियान संपूर्ण कर्नाटकात राबवण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, तसेच या अभियानाचा प्रसार विविध मार्गाने करण्यात आला.

हिंदु शेतकर्‍यास मारहाण करणार्‍या धर्मांधाचा श्रीराम सेना नांगनूर शाखेकडून निषेध !

या प्रकरणी पोलिसांनी नगरसेवक शेरू बडेगर यांच्यासह ५ जणांवर निपाणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून शेरू बडेगर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

कोरोनाचा बनावट नकारात्मक अहवाल सादर केल्याच्या प्रकरणी ७ धर्मांधांना अटक

देशात असे एकही गुन्हेगारी कृत्य नाही, जे धर्मांध करत नाहीत !