ज्यांच्या रूपे दिसती आम्हा परात्पर गुरु (टीप १) ।
असे समर्थ आम्हा नेण्या पैलतिरू ।
सद्गुरुनाथा (टीप २), तूच असे आमचा कल्पतरु ॥ १ ॥
आशिष असू द्यावा आम्हा सद्गुरुनाथा ।
शब्द थिटे असे वर्णावया तुझी गाथा ।
शीर्ष आमचे सदैव नमते तुझिया चरणी सद्गुरुनाथा ॥ २ ॥
टीप १ – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप २ – सद्गुरु राजेंद्र शिंदे
– श्री. कौस्तुभ येळेगावकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.८.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |