संपादकीय : बंगालमधील अटळ संघर्ष !
काही वर्षांपूर्वीपर्यंत बंगाल ही भारताची सांस्कृतिक आणि वैचारिक राजधानी होती; पण दुर्दैव, म्हणजे गेल्या काही दशकांपासून बंगालमधील परिस्थिती पाहिली, तर तेथे निवळ तेथे अराजक, हिंसाचार, अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण यांविना वेगळे काहीच दिसत नाही.