हमीरपूर (उत्तरप्रदेश) येथील घटना
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

हमीरपूर (उत्तरप्रदेश) – येथे मशिदीत एका निष्पाप बालिकेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी विशेष न्यायालयाने मौलाना मुंतजिर आलम याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याला २६ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. न्यायालयाने स्पष्ट केले की, दोषीला त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कारागृहातच रहावे लागेल.
Hamirpur (Uttar Pradesh):
A Maulana who sexually assaulted an 11-year-old girl inside a mosque has been sentenced to imprisonment till his last breath.The crime took place in a village mosque on 29 Nov 2023.
Why do so many who project themselves as scholars of Islam end up… pic.twitter.com/qS5AL2I8E4
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 25, 2026
२९ नोव्हेंबर २०२३ या दिवशी ११ वर्षांची मुलगी तिच्या लहान भावासमवेत गावातील मशिदीत अभ्यासासाठी गेली होती. मौलानाने इतर मुलांना तिथून पाठवून दिले आणि पीडितेच्या भावाला कामात गुंतवून ठेवले. यानंतर पीडितेला बहाण्याने एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवरील रासायनिक लेपनाची स्थगिती जिल्हा न्यायालयाने उठवली !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण