
अकोला – येथील पोलीस शिपाई सचिन गायकवाड याने एका तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदण्यात आला आहे. महिलेने लग्नाविषयी विचारल्यावर त्यांनी नकार दिला, तसेच तिला अपमानास्पद वागणूक देत जिवे मारून टाकण्याची धमकी दिली.
वीर जिवाजी महाले यांनी सय्यद बंडा याचा हात तोडलेले स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी उभे करा ! – माजी आमदार नितीन शिंदे
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
हवामान खात्याचा नव्हे, तर पंचांगाचा अंदाज खरा ठरला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा सुनील कच्छवे यांनी पदभार स्वीकारला !
(म्हणे) ‘पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याने त्यावर बंदी आणावी !’