
बेंगळुरू (कर्नाटक) – येथे रस्त्यावर झोपलेल्या गायीवर लैंगिक अत्याचार करणार्या २४ वर्षीय शहबाज आलम याला पोलिसांनी अटक केली आहे. शहबाज आलम शहरातील कॉटनपेट भागात राहून साहित्य वितरणाचे काम करतो. ही संतापजनक घटना ५ मेच्या रात्री अक्कीपेट क्रॉस रोडवर घडली.
Bengaluru: Delivery Executive Shahbaz Alam arrested for sexually abusing a cow sleeping on the road
based on the viral CCTV footage.Such a lust-driven offender deserves to be given Capital punishment pic.twitter.com/GOfDdVHYYe
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 23, 2026
१७ मे या दिवशी सामाजिक माध्यमांत ती उघड झाली. यानंतर पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणाची नोंद घेत गुन्हा नोंदवून शहबाज याला अटक केली.
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क