अल्पवयीन हिंदु मुलींवर अत्याचार करणार्या धर्मांध समीर मणेर याच्यावर गुन्हा नोंद !
‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना पहाता यासाठी आता लव्ह जिहादविरोधी कठोर कायद्याची आवश्यकता आहे !
‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना पहाता यासाठी आता लव्ह जिहादविरोधी कठोर कायद्याची आवश्यकता आहे !
‘तमिळनाडू येथे धर्मांध पिता आणि काका यांनी ३ लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केले. ‘लैंगिक अत्याचारात पीडित ठरलेल्या या मुलांना हानीभरपाई म्हणून प्रत्येकी १० लाख रुपये द्यावे’, असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिला.
महिला आणि बालके यांवर होणार्या अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी शासनाने राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करण्यासंदर्भातील शासन निर्णय २४ जून या दिवशी प्रसिद्ध करण्यात आला.
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पहाता कायदा आणि सुव्यवस्था सक्षम करण्यासह पुन्हा कुणी असे कृत्य करण्यास न धजावण्यासाठी अशा नराधमांना शरीयतनुसार कठोर शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास चुकीचे काय ?
या प्रकरणी पीडितेने प्रतीक साखरे याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी अभिजित भोंडवे, बहीण प्रियांका साखरे, आई संगीता साखरे आणि मुख्य आरोपी प्रतीक साखरे यांच्यावर गुन्हा नोंद आहे.
उद्या अशा संग्रहालयांना धर्मांध त्यांचे श्रद्धास्थान म्हणतील आणि सरकार, प्रशासन आणि हिंदू यांची डोकेदुखी वाढेल ! आक्रमकांची क्रूरता ही पाठ्यपुस्तके, मालिका, चित्रपट यांद्वारे पोचवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक !
चामोर्शी येथे इयत्ता ७ वर्षीय मुलीवरील बलात्कार करणार्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव प्रज्वल (वय २७ वर्षे) असून तो रंगकामाचे काम करतो.
नसरापूर येथील बालिकेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणाची सुनावणी पुणे येथे विशेष न्यायालयात प्रतिदिन करण्यात येत आहे. आतापर्यंत ३ अल्पवयीन मुलांसह एकूण ३५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे.
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरण
छायाचित्रणाचा व्यवसाय असलेला मुख्य आरोपी आदित्य शेटके याची याच व्यवसायाच्या माध्यमातून पीडित तरुणीशी ओळख झाली.