उत्तरप्रदेशमध्ये जलालुद्दीनकडून हिंदु कामगारांवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव !

बलरामपूर जिल्ह्यात धर्मांतराशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आले आहे. जलालुद्दीन याने त्याच्या रुग्णालयाच्या बांधकामासाठी रोजंदारीवर काम करणार्‍या हिंदु कामगारांवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला आणि त्यांना पैशांचे आमीष दाखवले, असा आरोप या रुग्णालयाचा कंत्राटदार वसीउद्दीन याच्या पत्नीने केला आहे.

हे प्रशासनाला लज्जास्पद ! पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना शिवीगाळ करणार्‍यावर सरकारने स्वतःहून कारवाई का केली नाही ?

उत्तरप्रदेश येथील एक सरपंच सत्तार याला राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच पंतप्रधान यांना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली.

तरुणीची छेड काढणारे आणि दरोडा घालणारे यांना ठार मारले जाईल ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

एखाद्या चौकात तरुणीची छेड काढली किंवा एखाद्या गुन्हेगाराने दरोडा घालण्याचा प्रयत्न केला, तर सीसीटीव्हीत तो दिसून येईल आणि पुढच्याच चौकात त्याला ठार मारले जाईल.

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शिवीगाळ करणारा सरपंच सत्तार याला अटक

सत्तारच्या शिवीगाळमुळे हिंदूंमध्ये भीती !

ज्ञानवापी खटल्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश होणार !

यातील एक पक्षकार असणारा ‘विश्‍व वैदिक सनातन संघ’ या खटल्याची ‘पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी’ (अटी, शर्ती यांसह देण्यात येणारा सर्वाधिकार) योगी आदित्यनाथ यांना देणार आहे.

सांस्कृतिक प्रसाराचे सूर !

एकीकडे श्री सरस्वतीदेवीच्या वीणेला सन्मानित करत असतांना महाराष्ट्रातील करंटे नेते मात्र ‘तिचे चित्रही शाळांमध्ये नको’, अशी बौद्धिक दिवाळखोरी व्यक्त करत आहेत. त्यांच्या विरोधामुळे देवी सरस्वतीचे चित्र शाळेतून हटणार नाहीच; उलट कालगतीनुसार वैश्विक स्तरावर तिचा जयजयकार होईल, हा या भव्य वीणेचा संदेश आहे !

विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर जिहाद्यांकडून जल्लोष !

असे जर हिंदूंनी केले असते, तर समस्त निधर्मीवादी, मानवाधिकारवाले आणि पुरो(अधो)गामी यांनी हिंदूंवर टीका केली असती. येथे जल्लोष करणारे ‘एका विशिष्ट समाजा’चे असल्यामुळे सर्व शांत आहेत !

उत्तरप्रदेशमध्ये वक्फ बोर्डाच्या मालमत्तेची होणार चौकशी !

योगी सरकारने ३३ वर्षे जुना आदेश केला रहित
उत्तरप्रदेश सरकारचा स्तुत्य निर्णय ! असा निर्णय सर्व राज्यांतील सरकारांनी घेणे आवश्यक !

अमेरिकेत भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त काढलेल्या मिरवणुकीत बुलडोझर आणल्याने वाद

भारतात धर्मांध कारवाया रोखण्यासाठी ‘बुलडोझर’ हे प्रतीकात्मक म्हणून वापरले जाते. त्यामुळेच अमेरिकेतील धर्मांध संघटना आणि मानवाधिकार संघटना यांना पोटशूळ उठला आहे, हे लक्षात घ्या !

श्रीकृष्णजन्माष्टमीच्या दिवशी शाही ईदगाह मशिदीमध्ये श्रीकृष्णाची पूजा करण्यास अनुमती द्या !

‘जन्मस्थान नसलेल्या ठिकाणी आजवर श्रीकृष्णाची पूजा करण्यात आली. श्रीकृष्णजन्मभूमीत पूजेची अनुमती नाकारल्यास जगणे व्यर्थ आहे. मला मरण्याची अनुमती द्या’, अशी मागणी शर्मा यांनी या पत्रात केली आहे.