आगरा किल्ल्यामध्ये शिवजयंतीसाठी साजरी करण्यासाठी मिळाली अनुमती !
आगरा येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व विभागाने अनुमती दिली आहे. महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन यांनी यासाठी अनुमती मागितली होती.
आगरा येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व विभागाने अनुमती दिली आहे. महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन यांनी यासाठी अनुमती मागितली होती.
ज्या काँग्रेसचा इतिहास फसवण्याचा आहे आणि ती येथे साम्यवाद्यांच्या समवेत निवडणूक लढवत आहे. त्यामुळे सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.
योगी आदित्यनाथ कोणतेही धार्मिक नेते म्हणजे धर्मगुरु नाहीत. ते एक सामान्य ठग आहेत. भाजप उत्तरप्रदेशात अधर्माचा प्रचार-प्रसार करत आहे, अशी गरळओक काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर केली.
राहुल गांधी यांना धर्मगुरु काय असतो, हे तरी ठाऊक आहे का ? पाद्री आणि मौलवी यांच्याविषयी असे विधान करण्याचे धाडस राहुल गांधी कधी करू धजावतील का ?
चित्रपट बनवतांना चित्रपट निर्मात्यांनी जनतेच्या भावनांचा आदर राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
‘सनातन धर्माची मुळे इतकी खोल आहेत की, कुणी त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
जामनेर तालुक्यातील गोद्री येथे अखिल भारतीय हिंदु गोरबंजारा आणि लबाना नायकडा समाजाच्या कुंभाचा समारोप ३० जानेवारी या दिवशी झाला. त्या वेळी ते बोलत होते.
आज कैराना, कन्याकुमारी, काश्मीर आदी ठिकाणांहून हिंदूंचे विस्थापन होत असतांना, तसेच हिंदु मुली, हिंदूंची भूमी, हिंदूंची मंदिरे, हिंदूंचे गोधन, हिंदू नेते आदी काहीच सुरक्षित नसतांना या सार्यांपासून वाचण्यासाठी आता सनातन धर्मीय (हिंदु) राष्ट्राची आवश्यकता हिंदूंना वाटली, तर त्यात चुकीचे काय ?
(म्हणे) ‘या विधानामुळे अन्य धर्म समाप्त झाले !’ – काँग्रेसचे नेते उदित राज
उत्तरप्रदेश येथे १० ते १२ जानेवारी या कालावधीत होणार्या ‘ग्लोबल इन्व्हेस्टर समिट’साठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईच्या दौर्यावर आले आहेत.