भोंसला (जिल्हा नाशिक) येथील सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थिनींकडून मुलींची छेड काढणाऱ्या दोघांना चोप !
टवाळखोरांना क्षात्रवृत्तीने धडा शिकवणाऱ्या भोंसला येथील सैनिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे अभिनंदन !
टवाळखोरांना क्षात्रवृत्तीने धडा शिकवणाऱ्या भोंसला येथील सैनिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे अभिनंदन !
‘स्त्रियांनी विष खाऊन मरावे आणि गुंडांवर मात्र सूड घेण्यात येऊ नये’, हे जर गांधीजींच्या अहिंसेचे भयानक तत्त्वज्ञान असेल, तर आग लागो रे, त्या अहिंसेला ! अहिंसेमधून निर्माण झालेल्या भ्याडपणामुळे आणि भेकडपणामुळे या महान देशाचे तुकडे तुकडे झाले.’
पाकमध्ये पाकिस्तानी पोलीस एरव्ही मानव तस्करी करणार्यांवर कारवाई करते; मात्र चिनी कामगारांवर कारवाई करण्यास धजावत नाही. याला पाक सरकारचे चीनशी असलेले चांगले संबंध कारण असल्याचे सांगितले जात आहे.
कुठे पाकमध्ये स्वप्नातही श्रद्धास्थानांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कायदा हातात घेणाऱ्या मुसलमान महिला, तर कुठे स्वतःच स्वतःच्या देवतांचा अवमान करणारे जन्महिंदू !
गेल्या २ वर्षांत अमेरिकेत कोरोनाच्या काळात घालण्यात आलेल्या दळणवळण बंदीमुळे २० लाख महिलांना नोकरी गमवावी लागली, तसेच पुरुषांच्या बचतीमध्येही ७ टक्के घट झाली, असे एका पहाणीमध्ये दिसून आले आहे.
महंमद बिलाल या तरुणाने येथील चर्चच्या क्रॉसवर चढून ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा दिल्या. त्याच्यासमवेत आणखी २ जण होते. या वेळी त्यांनी ख्रिस्ती तरुणींकडे पाहून अश्लील हातवारेही केले.
शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी एका आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप के.पी. शशिकला यांच्यावर करण्यात आला होता.
आरोप असलेली व्यक्ती पोलीस विभागात कार्यरत असणे, हे यंत्रणेसाठी धोकादायक आहे. त्यांच्याविषयी पोलीस प्रशासनाची काय भूमिका आहे, हे जनतेला समजले पाहिजे.
सातारा येथे या उपक्रमास मिळालेल्या यशामुळे आता हा उपक्रम राज्यभर राबवण्यात येणार आहे. ११ मार्च या दिवशी विधानसभेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली.
देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला आणि तरुणी यांना आत्मरक्षण करता येण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याची योजना बनवण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिली.