मागील १५ मासांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील १ सहस्र ८४४ महिला-मुली बेपत्ता !
मुली आणि महिला यांनी बेपत्ता होणे, हे गंभीर अन् चिंताजनक आहे. प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मुलींवर लहानपणापासूनच संस्कार करणे आवश्यक आहे !
मुली आणि महिला यांनी बेपत्ता होणे, हे गंभीर अन् चिंताजनक आहे. प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मुलींवर लहानपणापासूनच संस्कार करणे आवश्यक आहे !
खोटा व्हिडिओ प्रसारित केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी उजमाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ‘उजमा परवीनने प्रसारित केलेला व्हिडिओ म्हणजे स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न आहे.’
‘शासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची पावणेसहा लाख रुपयांची फसवणूक आणि अत्याचार करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अब्दुल राजकर रवाठार-शेख, तेजस्वी भास्कर चव्हाण आणि हिना अमन अफराज तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचा किंबहुना भारताचा इतिहास पाहिल्यास राष्ट्रासाठी लहान वयात प्राण देणार्या महाराणी आणि क्रांतीकारी महिला यांचा वारसा आहे. याची जाणीव वाढणे आवश्यक आहे.
ज्या ज्या महिला कामावर आहेत आणि त्या वरील शर्ती किंवा अटींमध्ये बसत असतील, त्यांनी या माहितीचा लाभ घेऊन कायद्याचा उपयोग करावा.
शिवशक्ती धाम दासना मंदिराचे महामंडलेश्वर यति नरसिंहानंद सरस्वती यांनी सांगितले की, या महिलेने इस्लाम सोडल्यानंतर सनातन धर्म स्वीकारला आणि येथे रुद्राभिषेक करून भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद घेतला.
जगातील अनेक देशांमध्ये महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली केवळ कागद काळे-पांढरे करण्यात येत आहेत; मात्र भारत सरकारने महिलांसाठी अनेक योजना चालू करून प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर दिला आहे – जे विदेशी लोकांना कळते, ते येथील पुरो(अधो)गामी आणि सुधारणावादी यांना कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल !
विधीमंडळात झालेल्या निर्णयानुसार एस्.टी.च्या प्रवासात महिलांसाठी तिकिटामध्ये ५० टक्के सवलत देण्याच्या निर्णयावर १६ मार्चच्या मध्यरात्रीपासून कार्यवाही करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
महिलांच्या संघटना, महिला आयोग, मानवाधिकार संघटना अशा घटनांत कधी मुसलमान महिलांना साहाय्य करण्यासाठी पुढे येतांना दिसत नाहीत, हे लक्षात घ्या !
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक आक्षेपार्ह ‘मॉर्फ’ व्हिडिओ ११ मार्च या दिवशी रात्री प्रसारित करण्यात आला होता. १३ मार्च या दिवशी या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले.