Life Imprisonment For Love Jihadist : उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ करणार्यांना जन्मठेपेची शिक्षा होणार !
उत्तरप्रदेश सरकार जे करू शकते, ते अन्य राज्ये का करू शकत नाहीत ? हिंदूंचे रक्षण करणे, हे त्यांचे दायित्व नाही, असे त्यांना वाटते का ?
उत्तरप्रदेश सरकार जे करू शकते, ते अन्य राज्ये का करू शकत नाहीत ? हिंदूंचे रक्षण करणे, हे त्यांचे दायित्व नाही, असे त्यांना वाटते का ?
दाऊद याने तिचे पोट आणि पाठ यांच्यावर वार केले. तिच्या गुप्तांगावर वार करण्यात आले, तसेच तिचे स्तन कापण्यात आले.
अंबादास दानवे पुढे म्हणाले की, या प्रकरणी आम्हाला राजकारण करायचे नाही. आरोपीचा शोध चालू आहे. आरोपी वाचणे शक्य नाही. नवी मुंबई पोलीस त्यांचे काम करत आहेत.
समाजातील वाढती वासनांधता आणि विकृत मानसिकता यांचा परिणाम !
ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या ‘धर्मवीर’ भाग १ आणि २ या दोन्ही चित्रपटांत आनंद दिघे यांचे दोन्ही हात राख्यांनी भरलेले दाखवण्यात आले. उद्देश हाच की, ते बहिणींचे रक्षण करायचे.
हरवलेल्या मुलींचे छळ किंवा बळजोरीने धर्मांतर झालेले असू शकते. या दाव्यात तथ्य असेल, तर महाराष्ट्र पोलिसांना हे लज्जास्पदच !
मृत यशश्री शिंदे हिच्या पीडित कुुटुंबियांची अंबादास दानवे यांनी भेट घेतली !
केवळ मुसलमानबहुल नव्हे, सर्व स्तरांवर ‘लव्ह जिहाद’ !
हॉटेल, तसेच वसतीगृहे येथे खोल्या घेऊन हिंदु मुलींवर अत्याचार होत आहेत. तसेच युवा पिढी वाममार्गाला जाऊन असंख्य मुलींचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त होऊन कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.
यशश्री शिंदे (वय २१ वर्षे) या तरुणीची दाऊद शेख याने अत्यंत विकृत आणि निर्घृणपणे हत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर २८ जुलै या दिवशी येथील गांधी चौकात शेकडो हिंदूंनी आंदोलन केले. या आंदोलनाचे रूपांतर मोर्च्यामध्ये होऊन पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला.