राज्यातील मुलींना ‘युवती स्वसरंक्षण’ देण्याचा निर्णय !
शासनाने राज्यातील मुलींना ‘युवती स्वसरंक्षण’ देण्याचा निर्णय घेतला आहे. लव्ह जिहाद विरोधात, तसेच राज्यात महिला आणि मुली यांच्या होणार्या निर्घृण हत्या, तसेच हिंसाचार यांच्या विरोधात राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे