
नवी देहली – देहली उच्च न्यायालयाने टेलिग्राम ॲपवर केंद्र सरकारने घातलेली तात्पुरती बंदी कायम ठेवत याविरोधातील याचिका फेटाळून लावली.
🚨 Delhi High Court upholds the temporary ban on Telegram, ruling that the government had sufficient grounds under Section 69A of the IT Act.
The restriction was imposed over concerns that organised cheating networks were allegedly using the platform in connection with the… https://t.co/Ocp5UOmlow pic.twitter.com/Axvmhvhv9f
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 19, 2026
न्यायालयाने म्हटले की, ‘नीट’ (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट, म्हणजेच राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा) पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी कायम राहील. सरकारला ‘माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ अ’ अंतर्गत टेलिग्रामवर बंदी घालण्याचा अधिकार आहे.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा