
मुंबई – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक इम्तियाज अली यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भविष्यात ‘राधा-कृष्ण’ यांची कथा मोठ्या पडद्यावर मांडण्याची इच्छा व्यक्त केली. ‘भविष्यात कोणत्या प्रकारच्या कथा पडद्यावर आणण्याची इच्छा आहे ?’ असे विचारल्यावर त्यांनी वरील मानस बोलून दाखवला.
Filmmaker Imtiaz Ali has expressed his heartfelt desire to create a movie based on the divine love story of Radha-Krishna! 🎬✨
While producing a film based on ‘Radha-Krishna’, one must first understand the spiritual level of their love! 🕉️ 📖#ImtiazAli #RadhaKrishna… pic.twitter.com/LndBum4odY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 19, 2026
इम्तियाज अली पुढे म्हणाले, ‘‘भारतीय पौराणिक कथांमधील अनेक गोष्टींनी मला प्रेरणा दिली आहे. ‘त्या कथा पडद्यावर मांडण्याइतकी क्षमता माझ्यात असावी’, असे मला वाटते. मला राधा-कृष्ण यांची कथा पडद्यावर मांडायची आहे. ही केवळ प्रेमकथा नाही, तर त्यांच्या कथेला अनेक पैलू आहेत. त्यामागे एक गहन तत्त्वज्ञानही दडलेले आहे.’’
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
UP Poster Row : मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ‘हृदयात बाबर, मुखात राम’, असा फलक लावल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते संतप्त !
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री