श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विधान

अयोध्या (उत्तरप्रदेश) – अयोध्येविषयी वर्तमानपत्रांतून वाचायला मिळाले. ‘श्रीराजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’च्या विनंतीवरून आम्ही विशेष अन्वेषण पथक नेमले आहे. हे पथक सत्य-असत्याचा उलगडा करेल, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले.
श्री राम जन्मभूमि मंदिर को अपमानित करने वाले लोगों के बहकावे में कतई न आएं…
SIT जांच दूध का दूध और पानी का पानी करके रहेगी…
अगर कोई अपराधी है, वह बचेगा नहीं, यह सुनिश्चित है… pic.twitter.com/8YsbHVBKUv
— Yogi Adityanath (@myogiadityanath) June 19, 2026
श्रीराम मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणानंतर प्रथमच अयोध्येत आलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येथे बोलत होते. कुणीही रामभक्तांच्या भावना दुखावतील, अशी विधाने करू नये, असे आवाहनही त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केले.
🚩 "The truth will come out through the SIT!" – UP CM Yogi Adityanath on the alleged donation theft case at Shri Ram Temple, Ayodhya.
Acting on the Trust's request, an SIT has been formed to investigate the matter. Yogi also urged political parties not to politicise the issue or… https://t.co/90yTmm45fE pic.twitter.com/s8fGTs0fFW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 19, 2026
समाजवादी पक्षाचे दुटप्पी वर्तन !
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, समाजवादी पक्षाचे दुटप्पी वर्तन पहा, ते आता म्हणतात ‘रामभक्तांचा अपमान झाला आहे.’ तथापि कारसेवकांवर (श्रीरामजन्मभूमी मुक्ती लढ्यातील आंदोलकांवर) आणि ‘राम’चा जयघोष करणार्यांवर गोळ्या झाडणारे हेच लोक होते अन् ते आता उपदेश करत आहेत.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
पुणे शहरात वारीमध्ये ८ सहस्रांहून अधिक पोलीस कर्मचारी असतांना चोरीच्या ११ घटनांची नोंद !
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !