गेल्या ५ मासांत मुंबईत तिप्पट गुन्हे नोंद !
केवळ गुन्हे नोंद होऊन उपयोग नाही, तर संबंधित आरोपींना कठोर शिक्षा केल्यासच अशा घटनांना आळा बसू शकतो !
केवळ गुन्हे नोंद होऊन उपयोग नाही, तर संबंधित आरोपींना कठोर शिक्षा केल्यासच अशा घटनांना आळा बसू शकतो !
येथील हवालदार जीवाराम याने एका युवतीवर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडिता २० जूनच्या रात्री एका दुकानात दही घेण्यासाठी गेली असता जीवारामने दुकानाचा दरवाजा अचानक बंद करून तिला पोलिसी खाकीचा धाक दाखवत धमकावले. तिला मद्य प्यायला लावून तिच्यावर बलात्कार केला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकत्यात झालेल्या एका कार्यक्रमात पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा नष्ट करण्याचे आवाहन गोमंतकियांना केले होते. यावरून तथाकथित विचारवंत, काँग्रेस पक्षातील काही नेते आदींनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.
एका वृत्तवाहिनीचे पत्रकार रविश कुमार यांनी एकदा म्हटले होते की, ‘मुसलमानांची संख्या वाढली, तर कोणता डोंगर कोसळणार आहे ?’ मुसलमानांची संख्या वाढल्याने डोंगर कोसळला नाही; पण देश तुटला. आणि लक्षावधी हिंदूंच्या हत्या झाल्या. असे परखड उद्गार त्यांनी काढले
पीडितेचे पतीविरोधात कौटुंबिक छळाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यातच मयूर नावाच्या युवकासमवेत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्या कालावधीत मयूरने पीडितेचे लैंगिक शोषण केले.
रत्नागिरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीला यज्ञेश धनावडे, प्रतीक ताम्हणकर, आणि रूतिकेश शिंदे या तिघांनी लग्नाचे आमीष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
राज्यातील ३ लाख ५० सहस्र शाळा आणि महाविद्यालयीन युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे !
उत्तराखंडमध्ये लव्ह जिहाद !
अशांना शरियत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारून ठार मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
‘भारतीय दंड विधानामध्ये मृतदेहावर बलात्कार करणे, हा गुन्हा होत नाही’, हे योग्य आहे का ? प्रत्येक गोष्टीत न्यायालयाला लक्ष घालावे लागते आणि जर त्यांच्या सूचनांचे पालन प्रशासन करत नसेल, तर हा पांढरा हत्ती का पोसायचा ?’